
शहर आत्महत्या करायचं म्हणतंय
शहर आत्महत्या करायचं म्हणतंय : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा पुरस्कार प्राप्त सुशीलकुमार शिंदे या कवीचा काव्यसंग्रह. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई ...

शहाजिंदे फकीरपाशा महेबूब
शहाजिंदे फकीरपाशा महेबूब : (३ जुलै १९४६). मराठीतील कवी. मराठी साहित्यातून मुस्लिम समाजमन मांडणारा लेखक. जन्म सास्तूर, ता. लोहारा, जि ...

शांता शेळके
शेळके, शांता : (१२ ऑक्टोबर १९२२ – ६ जून २००२). ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता ...

शिवकल्याण
शिवकल्याण : (सु. १५६८–१६३८). मराठी संतकवी. मराठवाड्यातील आंबेजोगाई हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. हे घराणे नाथसंप्रदायी आणि विठ्ठलभक्त होते. शिवकल्याणांनी ...

शिवाजी सावंत
सावंत, शिवाजी : (३१ ऑगस्ट १९४०–१८ सप्टेंबर २००२). ख्यातनाम मराठी कादंबरीकार. संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ...

शेष रघुनाथ
शेष रघुनाथ : (सतरावे शतक). मराठीतील एक पंडित कवी. उपनाव शेष. रघुपति शेष, शेष राघव या नावांनीही त्यांचा उल्लेख आढळतो ...

शेषराव माधवराव मोहिते
मोहिते, शेषराव माधवराव : ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते. १९८० नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे ग्रामीण कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख ...

शैला लोहिया
लोहिया , शैला द्वारकादास : (६ एप्रिल १९४० – २४ जूलै २०१३). मराठी साहित्यातील कथाकार, कादंबरीकार आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक. जन्म ...

श्रीधर व्यंकटेश केतकर
केतकर, श्रीधर व्यंकटेश : (२ फेब्रुवारी १८८४ – १० एप्रिल १९३७). महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते, समाजशास्त्रज्ञ, इतिहासज्ञ, कादंबरीकार व विचारवंत. जन्मस्थळ ...

श्रीपतिभट्ट
श्रीपतिभट्ट : (सु. अकरावे शतक). महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी ज्योतिषज्ञ. त्यांच्या जीवनाविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; तथापि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांतर्गत ...

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण : (२९ जून १८७१–१ जून १९३४). मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि ...

श्रीपाद भालचंद्र जोशी
जोशी, श्रीपाद भालचंद्र : (२८जानेवारी, १९५०). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. कवी, समीक्षक, विचारवंत, माध्यमतज्ज्ञ, वक्ते, संपादक अशी त्यांची विविधांगी ओळख आहे ...

श्रीराम रावसाहेब गुंदेकर
गुंदेकर, श्रीराम रावसाहेब : (१२ ऑक्टोंबर १९५५ – १२ जानेवारी २०१८). मराठीतील ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक, भाष्यकार ...

संत एकनाथ
एकनाथ, संत : (१५३३–१५९९). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी ...

सती राणकदेवी
सती राणकदेवी : (१९९७). विष्णु धोंडदेव कर्वे यांनी लिहिलेली स्वतंत्र ऐतिहासिक स्वरुपाची कादंबरी.दामोदर सावळाराम आणि मंडळी यांनी सन १८९७ साली ...

सतीश काळसेकर
काळसेकर, सतीश : (१२ फेब्रुवारी १९४३). मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते. काळसेकर ...

संदर्भ
संदर्भ : मुंबई येथील रायटर्स सेंटर या संस्थेने १९७५ मध्ये संदर्भ हे द्वैमासिक सुरू केले. रायटर्स सेंटर या संस्थेची स्थापना ...

सदानंद नामदेव देशमुख
देशमुख, सदानंद नामदेव : (३० जुलै १९५९). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त कवी, कथाकार, कादंबरीकार आणि ललितगद्य लेखक. सदानंद देशमुख ...

सदाशिव काशीनाथ छत्रे
छत्रे, सदाशिव काशीनाथ : ( १७८८ – १८३० ?). अव्वल इंग्रजीतील एक आरंभीचे मराठी ग्रंथकार आणि भाषांतरकार. ‘बापू छत्रे’ ह्या नावानेही ...

सानिया
सानिया : (१० नोव्हेंबर १९५२). सुनंदा कुळकर्णी-बलरामन. मराठी साहित्यातील आघाडीच्या कथा, कादंबरी लेखिका. त्यांच्या साहित्यात स्वत:प्रती सजग होत जाणार्या, विशेषत: ...