
नामदेव लक्ष्मण व्हटकर (Namdev Laxman Vhatkar)
नामदेव लक्ष्मण व्हटकर: (२४ ऑगस्ट १९२१ – ४ ऑक्टोबर १९८२). सुप्रसिद्ध लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य ...

भिमा शिवय्या स्वामी (Bhima Shivayya Swami)
भिमा शिवय्या स्वामी : (१५ ऑक्टोंबर १९४३). मराठी कादंबरीकार. जन्म सोनसांगवी ता. केज, जि. बीड येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर ...

अक्करमाशी (Akkarmashi)
अक्करमाशी : (१९८४). प्रसिद्ध दलित साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन. ‘रांडेचा पोर’ आणि ‘अस्पृश्य’ म्हणून शरणकुमार लिंबाळे यांची झालेली उपेक्षा, ...

अच्युत बळवंत कोल्हटकर (Achyut Balwant Kolhatkar)
कोल्हटकर, अच्युत बळवंत : (१ ऑगस्ट १८७९–१५ जून १९३१). मराठी पत्रकार, लेखक आणि वक्ते. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. त्यांचे ...

अण्णासाहेब किर्लोस्कर (Annasaheb Kirloskar)
किर्लोस्कर, अण्णासाहेब : (३१ मार्च १८४३ — २ नोव्हेंबर १८८५). मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार. संपूर्ण नाव बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ...

अनंत आत्माराम काणेकर (Anant Atmaram Kanekar)
काणेकर, अनंत आत्माराम : (२ डिसेंबर १९०५ – ४ मे १९८०). आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक व वृत्तपत्रकार. मुंबई येथे ...

अनिल अवचट (Anil Awchat)
अवचट, अनिल : (जन्म.२६ ऑगस्ट १९४४).मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार. जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे. वडील ओतुर येथे ...

अनुष्टुभ (Anushtubha)
अनुष्टुभ : महाराष्ट्रातील अधिमान्य असे साहित्यिक नियतकालिक. ललित आविष्करण आणि समीक्षाक्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी १९७७ च्या जुलै महिन्यात रमेश वरखेडे ...

अंबरखान हुसेन (Ambarkhan Husain)
हुसेन, अंबरखान : (१६०३–सु. १६५३). एक मुसलमान संतकवी. त्यांना अंबरहुसेन असेही म्हणतात.त्यांची अंबरहुसेनी ( ओवीसंख्या ८७१) ही भगवद्गीतेवरील टीका प्रसिद्ध ...

अविनाश डोळस (Avinash Dolas)
डोळस, अविनाश : ( ११ डिसेंबर १९५० – ११ नोव्हेंबर २०१८). अविनाश शंकर डोळस. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक. फुले – शाहू ...

आठवणींचे पक्षी (Athawaninche Pakshi)
आठवणींचे पक्षी : प्र. ई. सोनकांबळे यांचा आत्मकथनात्मक आठवणींचा लेखसंग्रह. दलित साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मकथन म्हणून ते ओळखले जाते. जीवनातील ...

आनंद यादव (Anand Yadav)
यादव, आनंद : (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६). मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक ...

आनंदतनय (Anandtanay)
आनंदतनय : अठराव्या शतकातील दक्षिण भारतातील एक मराठी कवी. पूर्ण नाव गोपाळपंत आनंदराव अरणीकर. तो सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरजवळच्या अरणी या ...

आबाजी नारायण पेडणेकर (Abaji Narayan Pednekar)
पेडणेकर, आबाजी नारायण : (२० फेब्रुवारी १९२८ – ११ ऑगस्ट २००४). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, कवी, समीक्षक आणि भाषांतरकार. त्यांचा ...

आलोक (Alok)
आलोक : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार आसाराम लोमटे यांचा कथासंग्रह. शब्द पब्लिकेशन मुंबई कडून २०१० मध्ये हा ...

उद्धव जयकृष्ण शेळके (Uddhav Jaykrushna Shelke )
शेळके, उद्धव जयकृष्ण : (०८ आक्टोबर १९३१ – ०३ एप्रिल १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. प्रामुख्याने वऱ्हाडी या बोलीभाषेतील त्यांचे लेखन ...

उभं-आडवं (Ubha-aadaw)
उभं -आडवं : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त ग्रंथ. प्रत्यक्ष वास्तव आणि सिद्धांत व्यूह याची सांगड घालणारा ...

एन्कीच्या राज्यात (Enkichya rajyat)
एन्कीच्या राज्यात : एन्कीच्या राज्यात ही विलास सारंग यांची पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली आहे. सारंग हे विसाव्या शतकाच्या ...

कथाकाव्य (Narrative poetry)
कथाकाव्य : मुख्यतः कथाकथनाच्या उद्देशाने लिहिण्यात येणारे काव्य. सामान्यतः काव्याचे भावगीत किंवा भावकविता, नाट्यगीत किंवा नाट्यकाव्य व कथाकाव्य असे प्रकार केले जातात ...

कनकमंजिरी (kanakmanjiri)
कनकमंजिरी : रघुनाथ कृष्ण मुळे यांची कादंबरी. विनायक नारायण आचार्य या प्रकाशकांनी तत्त्वविवेचक छापखान्यात छापून १८९० साली प्रसिद्ध केली. कादंबरी ...