
राज्य
पुरातन काळापासून चालत आलेली एक संस्था. माणसाला जेव्हापासून समाज करून राहण्याची गरज भासू लागली, तेव्हापासून त्यांना राज्याची गरज निर्माण झाली ...

राज्य लोकसेवा आयोग
राज्यातील प्रशासकीय सेवेत भरती करण्यासाठी आवश्यक त्या परीक्षा घेण्याचे कार्य राज्य लोकसेवा आयोग करतो. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा ...

राममनोहर लोहिया
लोहिया, राममनोहर : (२३ मार्च १९१०-१२ ऑक्टोबर १९६७). भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील ...

रामराज्य परिषद
रामराज्य परिषद : सनातन हिंदू परंपरेवर विश्वास असलेल्या तसेच रामराज्याच्या आदर्श कल्पनेवर आधारलेल्या रामराज्य परिषदेची स्थापना जयपूर येथे एप्रिल १९४९ ...

लॉबी, राजकीय
लॉबी, राजकीय : विधिमंडळातील सभासदांवर सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकून आपल्या हितसंबंधांस अनुरूप असे निर्णय घेण्यास उद्युक्त करणे, यास लॉबिइंग ...

लोकलेखा समिती
लोकलेखा समिती : विधिमंडळाच्या वित्तीय सामित्यांपैकी एक महत्त्वाची समिती. १९१९ च्या माँटफोर्ड सुधारणेअंतर्गत गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया अक्ट, १९१९ नुसार १९२१ ...

लोकशाहीच्या लाटा
लोकशाहीच्या लाटा : वैश्विक राजकीय घडामोडींमध्ये लोकशाही प्रक्रियेची वेध घेणारी संकल्पना. हंटिंग्टन याने लोकशाहीच्या लाटेची व्याख्या, हा एक लोकशाहीच्या स्थित्यंतराचा ...

लोकार्नो करार
लोकार्नो करार : पहिल्या महायुद्धानंतर यूरोपातील काही राष्ट्रांनी भावी सुरक्षितेतेसाठी परस्परांत केलेले करार. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९१९ मध्ये व्हर्सायचा ऐतिहासिक ...

ल्वी रनो
रनो, ल्वी : (२१ मे १८४३–८ फेब्रुवारी १९१८). फ्रेंच विधिज्ञ आणि जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म ओतूं, फ्रान्स ...

विशाल हरयाणा पार्टी
विशाल हरयाणा पार्टी : १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब राज्याची पंजाब आणि हरयाणा अशी दोन स्वतंत्र राज्यांत विभागणी झाली. त्यानंतर ...

विश्वबंधुत्व
विश्वबंधुत्व : मानवतावादी दृष्टिकोणातून विकसित झालेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व (किंवा विश्वबंधुत्व) या तत्त्वत्रयींपैकी एक संकल्पना. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (सु ...

विश्वस्त मंडळ
कोणत्याही राष्ट्राच्या आधिपत्याखाली नसलेल्या, सार्वभौम अथवा स्वयंशासित नसलेल्या अशा विश्वस्त प्रदेशांचे प्रशासन राष्ट्रसंघाच्या अधिकारप्रणालीद्वारे (Mandate System) केले जात होते. संयुक्त ...

व्यक्तिवाद
व्यक्तिवाद : मानवी जीवनात व्यक्तीचे स्वातंत्र्य, हित व अधिकार यांना सर्वोच्च प्राधान्य देणारी सामाजिक आणि राजकीय विचारप्रणाली. व्यक्तिवाद्यांच्या मते व्यक्तीचा ...

श्रमिक संघसत्तावाद
श्रमिक संघसत्तावाद : समाजवादी पुनर्रचना हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक क्रांतीसाठी प्रयत्न करणारी क्रांतीकारक तत्त्वप्रणाली. क्रांतीकारी व अराज्यवादी मूलघटक असलेली, ...

श्रीकांत जिचकार
जिचकार, श्रीकांत. (१४ सप्टेंबर १९५४ – २ जून २००४). महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षणविद, राजकीय व्यक्तिमत्त्व. बहुआयामी शैक्षणिक यशासाठी सुप्रसिद्ध. नागपूर ...

श्रीपाद अमृत डांगे
डांगे, श्रीपाद अमृत : (१० ऑक्टोबर १८९९- २२ मे १९९१). एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य ...

श्रेणिसत्ताक राज्य
श्रेणिसत्ताक राज्य : प्रादेशिक सीमांऐवजी कार्यिक उद्योगधंद्याप्रीत्यर्थ संघटित झालेली राज्यसंस्था. अशा राज्यात मालक आणि कामगार (कर्मचारी) परस्परांच्या कार्यक्षेत्रात महामंडळे, व्यवसायसंघ ...

श्रेणिसमाजवाद
श्रेणिसमाजवाद : उदयोगधंद्यांचे कामगारांव्दारे नियंत्रण ही मतप्रणाली मांडणारी एक चळवळ. ज्यामध्ये लोकांबरोबर असलेला कंत्राटी संबंध हे तत्त्व ग्राह्य धरलेले असते ...

सत्तांतरोत्तर पदपुरस्कार पद्धती
सत्तांतरोत्तर पदपुरस्कार पद्धती : (स्पॉइल्स सिस्टिम). अधिकारारूढ पक्षाने आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची – अनुयायांची उच्च शासकीय पदांवर नियुक्ती करण्यासाठी उपयोजलेली एक ...

सत्ताविभाजन
सत्ताविभाजन : राजकीय सत्ता व शासकीय प्राधिकार यांची विविध विभागांत केलेली विभाजन पद्धती (तत्त्व). ही संकल्पना राज्यशास्त्रात केव्हा प्रविष्ट झाली ...