
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (All India Trade Union Congress)
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस : (आयटक). भारतातील कामगार संघटना. ३१ ऑक्टोबर १९२० रोजी या संघटनेची स्थापना झाली. ब्रिटनच्या ट्रेड ...

अधिकार (Rights)
अधिकार : कोणती कृती अनुज्ञेय आहे आणि कोणती संस्था कायदेशीर आहे ह्या आधुनिक संज्ञेवर अधिकार ही संकल्पना आधारलेली आहे. अधिकाराचा ...

अराज्य घटक (Non State Actors)
आंतरराष्ट्रीय राजकारणात असणाऱ्या परंतु सार्वभौमत्व नसणाऱ्या घटकांना अराज्य घटक मानले जाते. मात्र या घटकांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबतींत राष्ट्रीय ...

अलगतावाद (Separatism)
अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे एक सूत्र. आपल्या परराष्ट्र नीतीचा पाया म्हणून अलगतेचा अंगीकार अमेरिकेने प्रथमपासून केला व पहिल्या महायुद्धापर्यंत यशस्वी रीतीने ...

आंतरराष्ट्रीय व्यवस्था (International Order)
मॉर्टन कॅप्लन, केनेथ वॉल्ट्झ, ह्यूगो ग्रोशियस, जोसेफ फ्रँकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची व्याख्या करण्यात आणि या संकल्पनेचा विस्तार करण्यात मोठे योगदान ...

आमसभा, संयुक्त राष्ट्रांची (General Assembly of UN)
संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख अंगांपैकी एक अंग. आमसभेत सर्व सभासददेशांना समान प्रतिनिधित्व आहे. ही संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत अंतर्भूत असणाऱ्या सर्व ...

इतिहासाचा अंत (End of History)
द नॅशनल इंटरेस्ट या परराष्ट्र धोरणासंबंधित नियतकालिकाच्या १९८९च्या उन्हाळी आवृत्तीत अमेरिकन नवरूढिवादी राज्यशास्त्रज्ञ फ्रान्सिस फुकुयामा यांनी लिहिलेला ‘इतिहासाचा अंत’ (एंड ...

उच्च राजकारण (High Politics)
आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वास्तववादी दृष्टिकोनाचे समर्थक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उच्च राजकारण व निम्न राजकारण असे विभाजन करतात. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी जोडलेल्या विषयांचा समावेश ...

उदारमतवाद (Liberalism)
उदारमतवादाची गृहीतके : आंतरराष्ट्रीय संबंध हे अभ्यासाचे एक वेगळे क्षेत्र म्हणून उदयास येण्यापूर्वीच उदारमतवादी विचारधारा अस्तित्त्वात होती. १६८८ मध्ये इंग्लंडमध्ये ...

उदारमतवाद (Liberalism)
उदारमतवाद : उदारमतवाद ही एक आधुनिक विचारसरणी आहे. परंतु तिचे एकापेक्षा जास्त अर्थ आहेत. अभिजात व आधुनिक उदारमतवाद असा फरक ...

एकप्रतिनिधी मतदारसंघ (One representative constituency)
एकप्रतिनिधी मतदारसंघ : निवडणूकीसीठीची प्रतिनिधी मतदारसंघ पध्दती. या पद्धतीमध्ये एका मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडून येतो. ज्यावेळी सर्वाधिक मतांनी प्रतिनिधी निवडण्याची ...

औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज (Society after Industrial Revolution)
औद्योगिक क्रांतीनंतर विकसित झालेले सामाजिक प्रारूप. औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज हा मानवी समाजाच्या उत्क्रांतीतील औद्योगिकरणानंतरचा टप्पा मानला जातो. ही अवस्था ज्या ...

कल्याणकारी राज्य (Welfare State)
कल्याणकारी राज्य : विसाव्या शतकामध्ये कल्याणकारी राज्य ही संकल्पना व्यापक प्रमाणावर स्वीकारली गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर साम्यवादाचा प्रसार व प्रभाव रोखण्यासाठी ...

कार्यकारी मंडळ (Executive Board)
शासनाच्या तीन अंगांपैकी/शाखांपैकी एक. धोरणांची अंमलबजावणी आणि कायद्यांची कार्यवाही ही प्रमुख कार्ये पार पाडणारी यंत्रणा. कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी आणि ...

कार्ल मार्क्सची क्रांतीची कल्पना (Karl Marx’s Concept of revolution)
कार्ल मार्क्सची क्रांतीची कल्पना : क्रांतीच्या संकल्पना विविध आहेत. हिंसक क्रांती व अहिंसक क्रांती असे स्थूल मानाने वर्गीकरण केले जाते ...

काळजीवाहू सरकार (Caretaker Government)
काळजीवाहू सरकार : संसदीय पद्धतीच्या शासनामध्ये काळजीवाहू सरकार स्थापन केले जाते. असे सरकार प्रथम इंग्लंडमध्ये स्थापन झाले (१९४५). मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर ...

गट ग्रामपंचायत (Group Gram Panchayat)
गट ग्रामपंचायत : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम, ५ प्रमाणे, प्रत्येक गावात एक पंचायत असेल. ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी गावाची ...

गट विकास अधिकारी (Block Development Officer)
गट विकास अधिकारी : पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यकारी प्रमुखास गट विकास अधिकारी असे म्हणतात. समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी १९५२ मध्ये ...

गटनिरपेक्षता (Non-Alignment)
शीतयुद्धाच्या काळात लोकशाहीवादी अमेरिका आणि साम्यवादी सोव्हिएट युनियन यांच्यातील विचारसरणीमधील संघर्षातून अमेरिका व मित्र राष्ट्रे आणि सोव्हिएट युनियन व त्यांची ...