(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवींद्र घोडराज
मराठी विश्वकोशाच्या कागद-विरहित आवृत्तीसाठी वनस्पती ज्ञानमंडळातर्फे वनस्पती शास्त्रांतील अद्ययावत घडामोडींची माहिती संकलित करण्यात येत आहे. अन्न-निर्मिती,पर्यावरण, हवामानबदल अशा जागतिक समस्यांमधील वनस्पतींची भूमिका किती महत्वाची आहे हे सर्वजन जाणतात, तरीही हिरवाईखालील क्षेत्र सतत आकुंचन पावताना दिसते. नवनवीन संशोधन आणि कृतींच्या मार्गे वनस्पती-वैविध्य आणि उत्पादकता वाढती ठेवण्याच्या उददेशाने मार्ग शोधले जात आहेत. यात सर्वेक्षण, जीव-तंत्रज्ञान, निसर्ग-संगोपन आणि पुनरुत्थापन या क्षेत्रात अलीकडच्या काळात बरेच संशोधन चालू आहे. या विषयातील माहितीचा आवाका अतिशय मोठा आहे, तरीही जास्तीत जास्त माहिती संकलित करून सुलभ रीतीने मांडण्याचा वनस्पतिविज्ञान ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे.
प्रायोगिक वर्गीकरण (Experimental Taxonomy)

प्रायोगिक वर्गीकरण

पूर्वी वनस्पतींचे वर्गीकरण हे वनस्पतींचा आकार, पानाफुलांचे दृश्यरूप यावर आधारित असे. नैसर्गिक वर्गांच्या प्रयोगसिद्ध अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की, उत्क्रांतीच्या ...
प्रेरित उत्परिवर्तन (Induced Mutation)

प्रेरित उत्परिवर्तन

अमेरिकन आनुवंशिकीविज्ञ हेरमान म्यूलर ( २१ डिसेंबर १८९० – ५ एप्रिल १९६७ ) यांनी १९२७ साली क्ष-किरणांचा वापर करून ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ...
फ्ल्युओराइडे आणि वनस्पती (Fluorides and Plant)

फ्ल्युओराइडे आणि वनस्पती

फ्ल्युओरीन हे मूलद्रव्य निसर्गात सगळीकडे (जमीन, पाणी, हवा यांत ) थोड्याफार प्रमाणात मिसळलेले असते. दगडी कोळसा, नैसर्गिक वायू व तेल ...
बिडकीन प्रकल्प (Bidkin Project)

बिडकीन प्रकल्प

पानापासून काढलेले प्रथिन हे मानवाकरिता उत्तम दर्जाचे असून, त्याचा दर्जा दुधातील प्रथिनाइतका पण अंड्यातील प्रथिनापेक्षा थोडा कमी असतो. लसूणघास, बरसीम ...
बियाणे : सामान्य आणि उद्दाम  (Seeds  : Orthodox and Recalcitrant)

बियाणे : सामान्य आणि उद्दाम

सामान्य बियाणे कोरडी झाल्यास किंवा थंडीने गोठविल्यास त्यांच्यावर दुष्परिणाम होत नाही; ती जिवंत राहतात, रुजून त्यांच्यापासून नवीन रोपटे तयार होऊ ...
बियाणे पेढ्या ( Seed Banks )

बियाणे पेढ्या

बियाणे पेढी म्हणजे, जनुकीय विविधता जतन करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. बियाणे पेढीत विविध पिके आणि दुर्मीळ  वनस्पती  जातींची बियाणे ...
बीजक (Ovule)

बीजक

अधोमुखी बीजकाचा लंब छेद सपुष्प वनस्पतींमधील प्रत्येक बीजक हे लांबट व बारीक अशा बीजबंधाने (funiculus) बीजकधानीला (Placenta) जोडलेले असते. या ...
बुरशी : काल, आज आणि उद्या (Fungi : Yesterday, Today and Tomorrow)

बुरशी : काल, आज आणि उद्या

पृथ्वीवर शेती सुरू झाली तेव्हापासून बुरशी वेगवेगळ्या कारणांकरिता वापरली जात आहे. प्रामुख्याने बुरशी शेतात पडलेल्या पालापाचोळ्यावर वाढते आणि कित्येक उपयुक्त ...
बुरशीचे बहुरूपकत्व आणि जैविक तंत्रज्ञान (Polymorphism & Biotechnology in Fungi)

बुरशीचे बहुरूपकत्व आणि जैविक तंत्रज्ञान

जीवसृष्टीमध्ये बुरशीचे सु. ८१ हजार  प्रकार ज्ञात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सु. ५१ लाख भिन्न स्वरूपांच्या आणि गुणधर्मांच्या बुरशी अस्तित्वात ...
बुरशीजन्य व्याधी (कवकसंसर्ग रोग; Fungal Disease)

बुरशीजन्य व्याधी

मानवी जीवनाला उपकारक आणि अपायकारक अशा दोनही प्रकारच्या बुरशींचे सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली वावरत असतात. आपल्या शरीराशी असणाऱ्या सततच्या संपर्काद्वारे ते ...
भारतातील वनांची सद्यस्थिती (Status of Forests in India)

भारतातील वनांची सद्यस्थिती

एक हेक्टरपेक्षा मोठी असलेली व १०% पेक्षा अधिक वृक्षराजी असलेल्या कोणत्याही जागेला ‘वन’ किंवा ‘वनाच्छादन’ म्हणतात. त्या जागेची कायदेशीर मालकी ...
भारतातील संरक्षित भूभाग (Protected Area Network)

भारतातील संरक्षित भूभाग

निसर्ग जतन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक समितीने २००८ मध्ये ठरविलेल्या व्याख्येनुसार संरक्षित जागा म्हणजे “एक स्पष्टपणे निर्देशित केलेला भूभाग, ज्यास ...
मक्षिका पंजर (Venus flytrap)

मक्षिका पंजर

मक्षिका पंजर या कीटकभक्षक वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र, स्फुरद व पालाश ही मूलद्रव्ये मातीतून शोषली जातात. परंतु काही वनस्पती ...
माती प्रदूषण (Soil Pollution)

माती प्रदूषण

एकविसाव्या शतकातील औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे निसर्गातील माती, पाणी व वातावरणातील प्रदूषण वाढत आहे. औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणार्‍या मातीच्या प्रदूषणाचे निवारण करण्यासाठी ...
मूलपरिवेश (Rhizosphere)

मूलपरिवेश

झाडांच्या मुळांशेजारील असलेल्या मातीच्या भागाला मूलपरिवेश म्हणतात. या भागातील मातीच्या जैव व रासायनिक घटकांवर मुळांचा प्रभाव असतो. बीज अंकुरून जेव्हा ...
मॉण्टेसेशिया विडाली (Montsechia Vidali)

मॉण्टेसेशिया विडाली

आ. 1 . मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचा संपूर्ण अवशेष. मॉण्टेसेशिया विडाली या वनस्पतीचे अवशेष 100 वर्षांपूर्वी स्पेनमधील चुनखडकाच्या शिळछाप्यांमध्ये सर्वप्रथम ...
मोहरीवर्गीय वनस्पती ( Mustard Group Of Plants)

मोहरीवर्गीय वनस्पती

कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा अशा मोहरीवर्गीय वनस्पतीत ग्लुकोसिनोलेटे हे नायट्रोजन आणि सल्फरयुक्त रसायन आढळून येते. मोहरीच्या तेलाला येणारा विशिष्ट दर्प ...
म्यूकरमायकोसीस (Mucormycosis)

म्यूकरमायकोसीस

मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशी माणसाच्या जीवाला धोका निर्माण करते. कर्करोग, पेशी कलम, निकृष्ट आहार, एचआयव्हीसारखे रोग, जैविक संयुगांचा (स्टेरॉइड्स) ...
युट्रोफिकेशन आणि हवामानातील बदलांचा खारफुटींवर परिणाम  (Effect of Eutrophication and Climate Change to Mangrove Vegetation)

युट्रोफिकेशन आणि हवामानातील बदलांचा खारफुटींवर परिणाम

जमिनीवरील विविध स्रोतांमधून मूलद्रव्यांचा अव्याहत ओघ जलप्रवाहात येऊन मिळत असतो. त्यामुळे अशा जलसंस्था आणि त्यांचे कार्य यासाठी आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा ...
रानभाज्या (Vegetables from the Wild)

रानभाज्या

शेतात लावल्या जाणाऱ्या वानसजाती बोटावर मोजण्याइतक्याच असल्याने अशा वेळी जंगलातून जमा केल्या जाणाऱ्या वनस्पती अन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत ठरतो. उन्हाळ्यात फळांची ...
Loading...