स्केट (Skate)
स्केट माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या राजीफॉर्मिस गणातील राजीडी कुलात होतो. स्केट माशांच्या सु. १७ प्रजाती आणि सु. १५० जाती आहेत. यांतील काही जातींचा आकार गिटार या वाद्यासारखा असल्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये…
स्केट माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या राजीफॉर्मिस गणातील राजीडी कुलात होतो. स्केट माशांच्या सु. १७ प्रजाती आणि सु. १५० जाती आहेत. यांतील काही जातींचा आकार गिटार या वाद्यासारखा असल्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये…
(मादागास्कर पेरिविंकल). एक सर्वपरिचित बहुवर्षायू वनस्पती. ही वनस्पती ॲपोसायनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅथरँथस रोझियस आहे. पूर्वी ही वनस्पती व्हिंका रोझिया या शास्त्रीय नावाने ओळखली जात असे. अजूनही ती…
ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या कार्याची दिशा, ख्रिस्ती धर्मगुरूंचे आचार, विचार व वर्तन, तसेच त्यांचे परस्परांतील व बाहेरील जगाबरोबर येणारे संबंध यांचे दिग्दर्शन व नियमन करणारा धार्मिक कायदा. पाश्चात्य देशांत अनेक ठिकाणी नेहमीच्या…
(पीकॉक फ्लॉवर). एक शिंबावंत व शोभिवंत फुलझाड. संकेश्वर ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सीसॅल्पिनिया पल्चेरिमा आहे. गुलमोहर, सोयाबीन, वाटाणा या शिंबावंत वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. संकेश्वर बहुधा…
(कॉमन सेस्बॅन). सपुष्प वनस्पतींपैकी एक अल्पायुषी, वेगाने वाढणारी शोभिवंत वनस्पती. शेवरी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेस्बॅनिया सेस्बॅन आहे. सेस्बॅनिया ईजिप्शियाका अशा नावानेही ती ओळखली जाते. अमेरिका…
(ड्रमस्टिक ट्री). शेवगा ही वनस्पती मोरिंगेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. मोरिंगा प्रजातीत शेवगा ही एकमेव वनस्पती आहे. ती मूळची भारताच्या वायव्य भागातील असून जगातील उष्ण तसेच…
(इंडियन क्रिसँथेमम). एक आकर्षक व शोभिवंत वनस्पती. शेवंती ही बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी (कंपॉझिटी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम आहे. झेंडू, सूर्यफूल, डेलिया या वनस्पतीही ॲस्टरेसी कुलातील आहेत. शेवंती…
रामन, सुकुमार : ( ३ एप्रिल १९५५ ) सुकुमार रामन यांचा जन्म चेन्नई येथे झाला. त्यांना लहानपणापासून जंगले आणि वन्य प्राण्यांची आवड होती. त्यांच्या आजीने त्यांना वनवासी असेच नाव ठेवले होते.…
सजीव वर्गीकरणामध्ये समान रचनेच्या सजीवांना एका वर्गात समाविष्ट केले आहे. हे वर्ग म्हणजे वर्गीकरण विज्ञानानुसार सजीवांचे वर्ग, संघ, कुल, सृष्टी, गण अशा पद्धतीने केलेले विशिष्ट गट होय. जीवविज्ञानात वर्गीकरण व्यवस्थेला…
भौमितिक रूपचिन्हांनी चित्रित केलेल्या मृत्पात्रांवरील चित्रणाची शैली म्हणजे भौमितिक चित्र शैली होय. प्राचीन ग्रीसमध्ये साधारण इ.स.पू. नवव्या ते सातव्या शतकात भौमितिक चित्रकला भरभराटीस आली. याचे अथेन्स हे प्रमुख केंद्र होते…
सजीव सृष्टीचे वर्गीकरण आजपर्यंत अनेक पद्धतींनी करण्यात आले आहे. गेल्या शतकाच्या प्रारंभी हे वर्गीकरण एकपेशीय व बहुपेशीय, वनस्पती व प्राणी असे करताना एकपेशीय सजीवामध्ये हरीतलवके व कशाभिका दोन्ही असतील तर…
प्राचीन ग्रीक चित्रकलेतील अजूनही अस्तित्वात असलेल्या आणि विपुल प्रमाणात उपलब्ध झालेल्या पुराव्यांमध्ये मृत्पात्रांवरील चित्रणाचा समावेश होतो. ग्रीक मृत्पात्र चित्रकला ही इतर चित्रणपद्धतीपेक्षा तंत्र, प्रमाण आणि उद्दिष्ट यामध्ये वेगळी असल्याचे आढळते.…
ख्रिस्ती धर्माला सुरुवात झाल्यानंतर शे-पाचशे वर्षे धार्मिक वृत्तीची मंडळी ‘संन्यस्त’ म्हणून रानावनात मनन-चिंतन करत एकएकटे राहात. पुढे स्व-संरक्षणार्थ त्यांतली काही मंडळी एकत्र आली. त्यांतून समविचारी लोकांचे संघ उभे राहिले. त्यांत…
विशिष्ट कालावधित अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर वर्षाच्या किंवा सत्राच्या शेवटी जे मूल्यमापन केले जाते, त्याला साकारिक मूल्यमापन असे म्हणतात. साकारिक म्हणजेच संकलित असाही पर्यायी शब्द वापरतात. साकारिक मूल्यमापनामध्ये आकारिक मूल्यमापनाचा समावेश…
अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी एक प्रक्रिया. पोर्टफोलिओ हा मूल्यमापन आणि अध्यापनाचे हेतू या दोहोंत सुसंगती आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. कलावंत, लेखक, छायाचित्रकार, जाहिरातदार, मॉडेल्स, वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ इत्यादी…