निर्बंधन विकर (Restriction enzyme)
जीवाणू स्वत:च्या पेशीमध्ये विषाणूची वाढ थांबवण्यासाठी विविध रेणवीय साधने (Tools) वापरतात. निर्बंधन विकरे हे त्यांपैकी एक महत्त्वाचे साधन आहे. या विकरांना निर्बंधन विकरे, निर्बंधन एंडोन्यूक्लिएज किंवा रिस्ट्रिक्टेझ (Restriction enzymes/Endonuclease/ Restrictase) असेही म्हणतात. न्यूक्लिएज (Nuclease) प्रकारात मोडणारी…
