हिरडा (Myrobalan)
(मायरोबलान). एक औषधी वनस्पती. हिरडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलीया चेब्युला आहे. हा वृक्ष दक्षिण आशियातील असून भारत, पाकिस्तान, नेपाळ, नैर्ऋत्य चीन, मलेशिया, व्हिएटनाम, कंबोडिया…
(मायरोबलान). एक औषधी वनस्पती. हिरडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलीया चेब्युला आहे. हा वृक्ष दक्षिण आशियातील असून भारत, पाकिस्तान, नेपाळ, नैर्ऋत्य चीन, मलेशिया, व्हिएटनाम, कंबोडिया…
एका विशिष्ट गुंतवणुकीमुळे त्या उत्पादनापासून मागील अवस्थांमधील उत्पादनांना मिळणाऱ्या प्रेरणेला पश्चानुबंधन असे म्हणतात. अर्थशास्त्रीय अभ्यासात प्रामुख्याने वस्तू व सेवांचे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, उत्पादन रचना, वितरण, विनिमय, उपभोग आणि उपभोग रचना…
एक ख्रिस्ती धार्मिक संघ. इ.स. १२१६ या वर्षी डॉमनिक नावाच्या एका धार्मिक माणसाने देवाच्या सेवेसाठी एक नवीन संघ स्थापन केला. गुझमाननामक एका स्पॅनिश घराण्यात जन्माला आलेल्या त्या संस्थापकाच्या नावावरून या…
एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. इटलीच्या उत्तरेकडील भागात असिसी या गावामध्ये कपडे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाराचा फ्रान्सिस (इ.स.११८१–१२२६) नावाचा तरुणवयीन मुलगा एक दिवस सान दोमिंगो या चर्चमध्ये प्रार्थना करायला गेला असता क्रूसावर…
एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. यास ऑगस्टीनवाद असेही म्हटले जाते. मूळचा निधर्मी असलेला संत ऑगस्टीन (इ.स. ३५४–४३०) हा झाला ख्रिस्ती धर्मीयांचा उत्तुंग प्रतिभेचा एक तत्त्ववेत्ता व धर्मपंडित. ऐन तारुण्यातील त्याचे जीवन…
(ॲसाफेटिडा/डेव्हिल्स डंग). दैनंदिन मसाल्यातील एक आवश्यक घटक. हिंग हा पदार्थ जगाच्या वेगवेगळ्या भागांत मसाल्यासाठी वापरला जातो. एपिएसी (अंबेलिफेरी) कुलातील फेरूला प्रजातीतील काही वनस्पतींच्या मूलक्षोडांपासून किंवा सोटमुळांपासून जो चीक मिळतो, तो…
‘पंचायत राज’ संस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेली एक समिती. ही समिती महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणूनही ओळखली जाते. भारतीय संघराज्य पद्धतीत केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा…
(क्लायमेट चेंज). पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बदल, तसेच वातावरण आणि पृथ्वीच्या भूशास्त्रीय, रासायनिक, जैवभौगोलिक घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे होत असलेले बदल, या दोन्हींच्या परिणामी पृथ्वीच्या हवामानात वेळोवेळी जे बदल घडून येतात…
ह्यूएल, विल्यम : (२४ मे १७९४—६ मार्च १८६६). इंग्रज तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि इतिहासकार. त्याचा जन्म जॉन ह्यूएल आणि एलिझाबेथ बेनिसन या दांपत्यापोटी लँकेस्टर (लँकेशर) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन…
पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथील एक भुईकोट किल्ला. तो नीरा नदीकाठी वसलेला आहे. कालौघात या किल्ल्याची पडझड झाली असून एकमेव बुरूज शिल्लक आहे. बुरुजाजवळ दुर्गा देवीचे मंदिर व बाजूला दोन वीरगळ…
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किल्ला. हा किल्ला पुणे-सोलापूर मार्गावरील यवत गावापासून सु. १० किमी. अंतरावर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २३०० फूट आहे. कऱ्हे पठारावर असलेले माळशिरस हे गाव…
(मसल अँड टेंडन). स्नायू ही प्राण्यांमध्ये आढळणारी आकुंचनक्षम (आकुंचन पावू शकणारी) ऊती आहे. प्राण्यांमध्ये स्नायू ऊती, चेता ऊती, अभिस्तर ऊती (जसे, इंद्रियांच्या किंवा वाहिन्यांच्या बाह्यस्तरातील ऊती) आणि संयोजी ऊती (अन्य…
गोवा राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला. तो तेरेखोल नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून वेंगुर्ले, रेडी मार्गे येथे पोहोचता येते, तर गोव्यातून पणजी,…
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे राज्य. या प्रदेशावर मौर्य, सातवाहन, कदंब, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, दिल्लीचे सुलतान, विजयनगर, बहमनी, आदिलशाही आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी राज्य केले. इ. स. १४७० मध्ये विजयनगर…
महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सातमाळा डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून ३६५३ फूट उंचीवर आहे. नाशिक-सापुतारा मार्गावरील हातगड या पायथ्याच्या गावापासून गडावर पोहोचता येते. पायथ्याच्या हातगडपासून चढून वर गेले…