Read more about the article माणिकपटणा (Manikpatana)
माणिकपटणा येथील पुरातत्त्वीय उत्खनन (२०१०), ओडिशा.

माणिकपटणा (Manikpatana)

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. ओडिशाच्या किनाऱ्यावरील अनेक प्राचीन बंदरांपैकी माणिकपटणा हे एक बंदर होते. ते ब्रह्मगिरी तालुक्यात पुरी या तीर्थक्षेत्रापासून ४५ किमी. अंतरावर चिल्का सरोवर जेथे बंगालच्या उपसागराला मिळते, त्या…

Read more about the article घोघा (Ghogha)
घोघा येथे मिळालेले नांगर, गुजरात.

घोघा (Ghogha)

गुजरातमधील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. गोघा हे प्राचीन बंदर असून ते खंबातच्या आखाताच्या किनाऱ्यावर सध्याच्या भावनगर बंदरापासून १५ किमी. अंतरावर आहे. इ. स. पहिल्या शतकातील पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी (Periplus…

Read more about the article पिंडारा (Pindara)
पिंडारा येथील पुरातत्त्वीय स्थळ, गुजरात.

पिंडारा (Pindara)

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ गुजरातमधील सध्याच्या पिंडारा गावापासून ३ किमी. व द्वारकेपासून ४५ किमी. अंतरावर आहे. सौराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. महाभारताच्या अनुशासनपर्वात त्याचा उल्लेख पिंडारक असा…

सोनटक्का (Common ginger lily)

(कॉमन जिंजर लिली). एक सुगंधी वनस्पती. सोनटक्का ही वनस्पती झिंजिबरेसी कुलाच्या हेडीशियम प्रजातीतील आहे. या प्रजातीतील सर्वत्र आढळणारी आणि प्रातिनिधिक जाती म्हणजे हेडीशियम कॉरोनॅरियम. ही जाती आपल्याकडे सोनटक्का म्हणून ओळखली…

Read more about the article बोखिरा (Bokhira)
बोखिरा येथील उत्खनन, गुजरात.

बोखिरा (Bokhira)

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यात पोरबंदर शहरापासून पाच किमी. अंतरावर आहे. गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानामधील पुरातत्त्वज्ञांना सर्वेक्षण करताना पोरबंदर खाडीच्या पश्चिम किनाऱ्यावर पुरातत्त्वीय अवशेष आढळले…

Read more about the article विसवाडा (मूळ द्वारका) (Viswada)
दगडी नांगर, विसवाडा गुजरात.

विसवाडा (मूळ द्वारका) (Viswada)

गुजरातमधील सागरी पुरातत्त्वीय स्थळ. सौराष्ट्रात मूळ द्वारका येथे होती, असे मानणाऱ्या दोन स्थानिक परंपरा आहेत. त्यातील एका परंपरेनुसार ही द्वारका गीर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनार या गावाजवळ ती होती, तर किंडारी…

ड्रॅगन फ्रुट/कमलम (Dragon Fruit/Kamalam)

निवडुंग परिवारातील एक महत्त्वपूर्ण फळ. यामध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्त्व आणि अँटीऑक्सिडंट, फॉस्फरस व कॅल्शियमसारखी खनिजे व विविध औषधीगुण आहेत. भारतामध्ये या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषकमूल्य इ.…

टिआन ये (Tian Ye)

टिआन ये : ( १९७१ ) टिआन ये यांचा जन्म तसेच शिक्षण चीनमध्ये झाले. चेंग्डू येथील सिचुआन विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात…

इच्छामरण/दयामरण : चर्चची भूमिका (Euthanasia : The role of the church)

असह्य अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनांतून वा दु:खांतून मुक्ती मिळण्यासाठी एखादी मरणासन्न व्यक्ती जेव्हा मरणाची इच्छा व्यक्त करते किंवा त्यासाठी न्यायालयास विनंती अर्ज करते, तेव्हा ती व्यक्ती इच्छामरणाची इच्छा व्यक्त…

जगदीश नरायन श्रीवास्तव (Jagdish Naraian Srivastava)

श्रीवास्तव, जगदीश नरायन : (२० जून, १९३३ ते १८ नोव्हेंबर, २०१०) जगदीश नरायन श्रीवास्तव यांचा जन्म लखनौ येथे झाला. त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून घेतले. कोलकात्याच्या भारतीय संख्याशास्त्र…

औषधीय खनिज : वैक्रान्त (Medicinal Mineral : Tourmaline)

आयुर्वेद महारसातील महत्त्वपूर्ण खनिज. कौटिल्य अर्थशास्त्रात याचा उल्लेख ‘वैकृन्तक’ नावाने दिसून येतो. रसहृदयतन्त्र ग्रंथापासून अनुक्रमे सर्व रसशास्त्राच्या ग्रंथात महारस तसेच उपरत्न म्हणून याचा उल्लेख आढळतो. विकृन्तयति लोहानि तेन वैक्रान्तकः स्मृतः…

औषधीय खनिज : माक्षिक (Medicinal Mineral : Chalcopyrite)

आयुर्वेदामधील महारसातील एक खनिज. याला संस्कृतमध्ये माक्षिकम्, हिंदीमध्ये माक्षिक, तर इंग्रजीत चॅल्कोपायराइट (Chalcopyrite) किंवा कॉपर पायराइट (Copper Pyrite) संबोधले जाते. माक्षिकमध्ये असलेल्या रासायनिक संघटनेनुसार (Cu2S, Fe2S3) ज्या माक्षिकामध्ये अल्पसा सुवर्णाचा…

कमला माधव सोहोनी (Kamala Madhav Sohonie)

सोहोनी, कमला माधव : (१४ सप्टेंबर १९१२ - २८ जून१९९८) कमला सोहोनी यांचा जन्म मध्य प्रदेश येथील इंदोर शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावदेवी शाळा आणि सेंट कोलंबियात झाले. त्यानंतर त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण…

रतन लाल (Ratan Lal)

लाल, रतन :  ( ५ सप्टेंबर १९४४ ) रतन लाल यांचा जन्म पश्चिमी पंजाब, (पूर्वीचा ब्रिटिश भारत, सध्याचे पाकिस्तान) येथील  करयाल  गावी झाला. रतन लाल यांचे कुटुंबीय फाळणीनंतर भारतात आले. त्यांचे…

स्ट्रॉबेरी (Strawberry)

रसाळ फळांसाठी जगभर प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. स्ट्रॉबेरी ही वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फ्रॅगॅरिया ॲनॅनासा आहे. या वनस्पतीची फळे सुवासिकपणा, लालभडक रंग, रसाळपणा आणि आंबट-गोड चवीसाठी जगभर…