साल्हेर (Salher Fort)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून १५६७ मी. म्हणजेच ५१४१ फूट उंचीवर आहे. या किल्ल्याला कळसुबाईच्या (१६४६ मी.) खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे…