गेल ऑम्वेट (Gail Omvedt)

ऑम्वेट, गेल (Omvedt, Gail) : (२ ऑगस्ट १९४१ – २५ ऑगस्ट २०२१). प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधिका आणि दलित शोषितांच्या प्रेरणास्थान. गेल यांचा जन्म अमेरिकेतील मिनीॲपोलिस येथे मध्यमवर्गीय कुटुंबात…

शिसवी (Indian rosewood)

(इंडियन रोझवुड). एक मोठा पानझडी वृक्ष. शिसवी हा वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डाल्बर्जिया सिसू आहे. बाभूळ, कुळीथ (हुलगा), वाटाणा, घेवडा इत्यादी वनस्पतीही फॅबेसी कुलातीलच आहे. शिसवी या…

शिवण (Kashmir tree / White teak)

(काश्मीर ट्री/व्हाइट टिक). एक पानझडी वृक्ष. शिवण हा वृक्ष लॅमिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मेलिना आर्बोरिया  आहे. भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएटनाम व दक्षिण चीन या देशांत…

शिरीष (Woman’s tongue tree / Flea tree)

(वुमन्स टंग ट्री / फ्लिया ट्री). एक पानझडी, जलद वाढणारा शिंबावंत वृक्ष. शिरीष हा वृक्ष फॅबेसी कुलाच्या अल्बिझिया प्रजातीतील आहे. बाभूळ, वाटाणा, सोयाबीन या वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत. अल्बिझिया प्रजातीत…

शिकेकाई (Soap pod tree)

(सोप-पॉड ट्री). एक उपयुक्त काटेरी वेल. शिकेकाई ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ॲकेशिया कॉन्सिन्ना अथवा सेनेगालिया रुगाटा आहे. तिचे मूलस्थान आशिया असून भारत, चीन, मलेशिया, म्यानमार या…

शिंपी पक्षी (Common tailorbird)

(कॉमन टेलरबर्ड). वनस्पतीच्या पानांची शिवण करून घरटे तयार करणारा पक्षी. शिंपी हा लहान पक्षी पॅसेरीफॉर्मिस गणाच्या सिस्टिकोलिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस आहे. वनस्पतींचे तंतू किंवा कोळ्यांचे तंतू…

शिंगाडा (Water caltrop)

(वॉटर कल्ट्रॉप). एक जलीय वनस्पती. शिंगाडा ही वनस्पती ट्रापेसी कुलातील असून ट्रापा प्रजातीत येते. ती मूळची यूरोप, आशिया व आफ्रिका या खंडांच्या उष्ण प्रदेशातील असून अनेक देशांत तिच्या स्टार्चयुक्त बियांसाठी…

प्रातिनिधिक सजीव : उंदीर (Model Organism : House mouse)

जीवविज्ञानात मानवी रोग व मानवी आरोग्य यांचा अभ्यास करण्यासाठी उंदीर या सस्तन प्राण्याचा उपयोग प्रातिनिधिक सजीव म्हणून केला जातो. प्रातिनिधिक सजीव म्हणून उंदरांची मस मस्क्युलस (Mus musculus) ही जाती सर्वांत…

सोयाबीन (Soybean)

एक गळिताचे कडधान्य. सोयाबीन ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ग्लायसीन मॅक्स किंवा ग्लायसीन सोया आहे. वाटाणा, चवळी, भुईमूग, घेवडा इ. वनस्पतींचा समावेशदेखील फॅबेसी कुलात होतो. सोयाबीन…

शारदा नदी (Sharda River)

काली किंवा महाकाली नदी. भारतातील उत्तराखंड राज्य आणि नेपाळ यांच्या सरहद्दीवरून, तसेच उत्तर प्रदेश राज्यातून वाहणारी एक प्रमुख नदी. लांबी ४८० किमी. एकूण जलवाहन क्षेत्र १८,१४० चौ. किमी. आहे. उगमापासून…

तुषार कानजीलाल (Tushar Kanjilal)

कानजीलाल, तुषार : (१ मार्च १९३५ ते २९ जानेवारी २०२०) तुषार कानजीलाल यांचा जन्म, आताच्या बांगलादेशातल्या नौखाली येथे झाला. त्यांचा जन्म जरी बांगलादेशात झाला असला तरी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांचे कुटुंब…

पेस्तनजी बोमनजी (Pestonji Bomanji)

मिस्त्री, पेस्तनजी बोमनजी : (१ ऑगस्ट १८५१ - सप्टेंबर १९३८). प्रसिद्ध भारतीय पारशी व्यक्तिचित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अवाबाई. पेस्तनजींचे शालेय शिक्षण एल्फिस्टन हायस्कूल, मुंबई येथे…

गर्भपात : चर्चची भूमिका (Abortion : The Role of the Church)

साधारणपणे गर्भ जीवनक्षम बनण्यापूर्वी गर्भाशयातून बाहेर पडल्यास, गर्भाला हेतुपुरस्सर नष्ट केल्यास गर्भपात झाला असे म्हणतात. काही लोकांच्या मते गर्भधारणा झाल्याच्या सुमारापासूनच गर्भ सजीव असतो आणि त्यास जिवंत राहण्याचा हक्क आहे.…

Read more about the article गौरांगपटणा (Gaurangapatna)
गौरांगपटणाचे पुरातत्त्वीय स्थळ, ओडिशा.

गौरांगपटणा (Gaurangapatna)

ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे ओडिशातील चिल्का सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रारंभिक ऐतिहासिक काळातील एक बंदर असून ते गंजाम जिल्ह्यात आहे. बंगालच्या उपसागरापासून दूर असल्याने चिल्का सरोवरात गौरांगपटणा बंदरांसारख्या ठिकाणी जहाजांना…

Read more about the article सोनामुखी (Senna)
OLYMPUS DIGITAL CAMERA

सोनामुखी (Senna)

(सेना). एक औषधी वनस्पती. सोनामुखी ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेना ॲलेक्झांड्रिना आहे. सेना प्रजातीत सु. ३०० जाती असाव्यात, असा अंदाज आहे. त्यांपैकी सु. ५० जाती लागवडीखाली…