हिंदी महासागरातील प्रवाह (Currents in Indian Ocean)
पर्जन्य, वारा व सौरऊर्जा या वातावरणीय घटकांच्या सागरी पृष्ठभागाशी होणाऱ्या आंतरक्रिया, महासागरी पाण्याचे स्रोत आणि खोल सागरी अभिसरण प्रवाह यांच्या अभ्यासावरून हिंदी महासागरातील जलविज्ञानविषयक वैशिष्ट्यांची माहिती प्राप्त झाली आहे. या…