हिंदी महासागरावरील हवामान (Climate on Indian Ocean)

हिंदी महासागराचा काही भाग उत्तर गोलार्धात, तर सर्वाधिक भाग दक्षिण गोलार्धात आहे. विषुववृत्तापासूनचे अंतर आणि ऋतूनुसार पृष्ठीय जलाच्या तापमानात तफावत आढळते. जानेवारीमध्ये उत्तर गोलार्धातील बहुतांश महासागरी भागातील तापमान २१° ते…

सुवर्ण भस्म (Swarna Bhasma)

सुवर्ण भस्म हे आयुर्वेदात वापरले जाणारे महत्त्वाचे औषध आहे. आयुर्वेदामध्ये विविध मौल्यवान धातू, उपधातू तसेच रत्नांचा वापर औषधी स्वरूपात केला जातो. हे धातू आहे त्या स्वरूपात औषध म्हणून ग्रहण केले…

अँड्रॉइड (Android)

मोबाइल परिचालन प्रणाली. विशेषत: सेल्युलर फोन आणि टॅबलेट संगणक यांकरिता ही परिचालन प्रणाली (Mobile Operating System) वापरण्यात येते. अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी अँड्रॉइड इनकॉ. या कंपनीचा एक प्रकल्प म्हणून २००३ सालापासून…

योहान गोटलीप फिक्टे (Johann Gottlieb Fichte)

फिक्टे, योहान गोटलीप : (१९ मे १७६२—२९ जानेवारी १८१४). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता आणि देशभक्त. जन्म ल्यूसेशीआतील (पू. जर्मनी) रामेनाऊ ह्या खेडेगावी. फिक्टेचे बालपण गरिबीत गेले; पण फोन मिल्टित्स ह्या उमरावाने…

ग्रीक कला : अभिजात काळ (Greek Art : Classical Period)

ग्रीक कलेच्या आर्ष काळातील प्रगती व विस्ताराचा गोंधळ इ.स.पू. ४८० ते इ.स.पू. ३२३ या काळात कमी होऊन त्याची जागा परिपक्वतेने घेतली. या काळाला ‘अभिजात ग्रीस’ या नावाने ओळखतात. इ.स.पू. ४७९…

प्रभावी संभाषण व रुग्ण सेवा (Effective Communication and Patient Care)

परिचर्या क्षेत्रात आवश्यक कौशल्यांपैकी एक महत्त्वाचे कौशल्य म्हणजे संभाषण होय. संभाषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस माहिती पुरविणे ज्यामध्ये काहीवेळा गुप्तता बाळगणे जरुरीचे असते, परंतु दिलेली माहिती त्या व्यक्तीस समजणे…

नाद (Naad)

साऱ्या संगीत विश्वाची निर्मिती ज्यावर सर्वस्वी अवलंबून आहे तो नाद. यावाचून गीत, नृत्य, स्वर काहीच शक्य नसल्याने याला नादब्रह्म असेही म्हटले गेले आहे. संगीताचा संबंध ध्वनीशी आहे. आपण जे ऐकतो…

सोन्याचे अब्जांश कण (Gold Nanoparticles)

विविध धातूंपासून अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण केलेल्या अब्जांश कणांचे अनेक उपयोग आहेत. विशेषत: सोन्याच्या अब्जांश कणांचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स, फोटॉनिक्स, जैव-वैद्यकशास्त्र आणि इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. सोन्याचे सामान्य कण आणि…

Read more about the article हिंदी महासागराचे समन्वेषण आणि संशोधन (Exploration and Research of Indian Ocean)
Travel geography navigation concept background - old vintage retro compass on ancient world map

हिंदी महासागराचे समन्वेषण आणि संशोधन (Exploration and Research of Indian Ocean)

समन्वेषण : पूर्वीच्या काळी मानवाने पहिल्यांदा हिंदी महासागराचेच व्यापक समन्वेषण व मार्गनिर्देशन केले होते. प्राचीन काळापासून व्यापारी व प्रवासी मार्गांच्या दृष्टीने हिंदी महासागर महत्त्वाचा ठरला आहे. ईजिप्शियन, अरब, चिनी व…

Read more about the article दौलताबाद : मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ (Daulatabad)
बारादारी, दौलताबाद.

दौलताबाद : मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ (Daulatabad)

पुरातन देवगिरी. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहराच्या वायव्येस सु. १३ किमी. अंतरावर वेरूळ रस्त्यावर हे स्थळ आहे. इतर डोंगररांगेपासून अलग असलेल्या सु. २०० मी. उंच टेकडीवर बांधलेला किल्ला, हे या…

हिंदी महासागराचे आर्थिक महत्त्व (Economic Importance of Indian Ocean)

हिंदी महासागरातून आणि परिसरातून मिळणारी विविध प्रकारची खनिज व जैविक संसाधने, त्यामुळे वाढलेला व्यापार, वाहतूक, पर्यटन इत्यादींमुळे गेल्या काही दशकांपासून आर्थिक दृष्ट्या हिंदी महासागराचे महत्त्व खूपच वाढलेले आहे. खनिज संसाधने…

अर्न्स्ट वॉल्टर मेयर (Ernst  Walter Mayr)

मेयर, अर्न्स्ट वॉल्टर :   (५ जुलै १९०४ —३ फेब्रुवारी २००५). अर्न्स्ट वॉल्टर मेयर यांचा जन्म जर्मनीतील केम्प्टेन शहरात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. वडलांना निसर्ग विज्ञान आणि  पक्षिशास्त्राची आवड…

नजीबखान रोहिला – नजीबउद्दौला (Najibkhan) (Najib ad-Dawlah)

नजीबखान रोहिला : (मृत्यू ३० ऑक्टोबर १७७०). मोगल दरबारातील मिरबक्षी, मुत्सद्दी आणि मराठेशाहीतील एक उपद्रवी व्यक्ती. मराठ्यांच्या पत्रव्यवहारामध्ये ‘खेळ्याʼ, ‘हरामखोरʼ, ‘मात्रागमनीʼ सारख्या शेलक्या विशेषणांनी त्याचा उल्लेख आढळतो. मुळचा अफगाणिस्तानचा. नजीब…

सत्रिया नृत्य (Sattriya Dance)

भारतातील आसाम राज्याचे शास्त्रीय नृत्य. १५ नोव्हेंबर २००० रोजी संगीत नाटक अकादमीने सत्रिया नृत्याला भारतीय शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली. आसाममधील श्रेष्ठ संतकवी व ‘महापुरुषिया’ या वैष्णव पंथाचे संस्थापक शंकरदेव…

स्प्रेंगलकृत मराठ्यांचा इतिहास (History of Maratha by Sprengel)

जर्मन भूगोलज्ञ आणि इतिहासकार मॉतेऑस क्रिस्ट्यॉन स्प्रेंगल (१७४६–१८०३) याने जर्मन भाषेत लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ (१७८६). जर्मनीमधील हाल विद्यापीठात इतिहासाचा प्राध्यापक असलेल्या स्प्रेंगलने हाल येथीलच योहान याकोब गबावर याच्याकडून १७८६ साली…