सारता

सारत म्हणजे धातुघटकांच्या ऊतकांचे उत्तम बल, त्यांचे योग्यप्रमाण व गुणवत्ता होय; तर सारता म्हणजे धातूंची विशुद्धता होय. आयुर्वेदशास्त्राने नेहमीच शरीरातील दोष, धातू, मल तथा अग्निसाम्य टिकवून ठेवण्यासाठी व फलस्वरूप शरीरक्रिया…

त्रिगुण

सांख्य-योग दर्शनांनी सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मानले आहेत. हे त्रिगुण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या गुणांसारखे इंद्रियांनी ग्रहण करता येऊ शकत नाहीत तर त्यांचे ज्ञान…

Read more about the article वीणापा (Vinapa)
वीणापांचे एक काल्पनिक चित्र.

वीणापा (Vinapa)

चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक सिद्ध. गौड देशात (पूर्वी भारत) एका क्षत्रिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा संबंध वज्रतंत्राशी असल्याचे सांगितले जाते. तिबेटमधील सा-स्क्य-विहार (सु. ११-१३ वे शतक) येथील सिद्धांच्या सूचीमध्ये…

मौर्यकालीन मृण्मय कला (Maurya Dynasty : Terracotta Art)

प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध राजवंश. चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. इ. स. पू. ३२१ ते इ. स. पू. १८५ या कालखंडात मौर्य घराण्याचे राज्य…

Read more about the article रोहिडा किल्ला (Rohida Fort)
रोहिडा किल्ला.

रोहिडा किल्ला (Rohida Fort)

पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ला. तो भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे दहा किमी. अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे. या गावातील शाळेसमोरून गडावर जाता येते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८३…

कतरिना दी सान क्वान (Catarina de San Juan)

कतरिना दी सान क्वान : (१६०६–१६८८). मेक्सिकन वसाहतीतील एक गुलामगिरीविरोधी चळवळीतील कार्यकर्ती आणि ख्रिस्ती धर्मगुरू. तिच्या पूर्वायुष्याविषयी नेमकी माहिती मिळत नाही. तिचा जन्म मोगलशासित उत्तर भारतात आग्रा येथे झाला असावा.…

Read more about the article नागनाथ (सिद्ध नागार्जुन) (Nagnath)
नागनाथ (नागार्जुन) यांचे एक काल्पनिक चित्र.

नागनाथ (सिद्ध नागार्जुन) (Nagnath)

नाथ संप्रदायात प्रसिद्ध असणारे एक प्रमुख नाथ-योगी व रससिद्ध. यांना नाथ संप्रदायात नागनाथ किंवा नागार्जुन या नावाने ओळखले जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात त्यांना ‘अविर्होत्र’ नारायणाचा अवतार म्हटले गेले आहे.…

Read more about the article शुंगकालीन मृण्मय कला (Shunga Dynasty : Terracotta Art)
लक्ष्मी आणि सोबत हातात चवरी घेऊन उभ्या असलेल्या सेविकेची शुंगकालीन प्रतिमा, कौशांबी.

शुंगकालीन मृण्मय कला (Shunga Dynasty : Terracotta Art)

भारतातील एका प्राचीन राजवंशातील कला. मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर गंगा यमुनेच्या दोआबात शुंग घराण्याची सत्ता उदयास आली, असे पुराणांच्या आधारे समजते. साधारणत: इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. पू.…

Read more about the article जॉन विल्यम हेसिंग (John William Hessing)
हेसिंग याचे स्मारक, लाल ताजमहाल, आग्रा.

जॉन विल्यम हेसिंग (John William Hessing)

हेसिंग, जॉन विल्यम : (५ नोव्हेंबर १७३९ – २१ जुलै १८०३). मराठेशाहीतील प्रसिद्ध लष्करी अधिकारी आणि आग्र्याचा किल्लेदार. हा मूळचा डच असून नेदरलँड्समधील उत्रेख्त या शहरात जन्मला. १७५७ साली डच…

रायचूरची लढाई (Battle of Raichur)

विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (१४८९–१५२९)आणि आदिलशाही सुलतान इस्माईल आदिलशाह (कार. १५१०–१५३५) यांच्यात रायचूर (कर्नाटक) येथे झालेली प्रसिद्ध लढाई (१५२०). रायचूरचा किल्ला आणि कृष्णा-तुंगभद्रा दोआब एकदम मोक्याच्या ठिकाणी असल्याने यापूर्वीही येथे अनेक…

शनिवारची नौबत

सातारच्या गादीचे पहिले संस्थापक छ. शाहू महाराज (१६८२–१७४९) यांचा सातारा किल्ल्यावरील विजय मराठी राज्यात शनिवारची नौबत म्हणून प्रसिद्ध आहे. छ. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर शाहू, येसूबाई यांना औरंजेबाच्या नजरकैदेत राहावे लागले.…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University)

महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. केवळ एकाच जिल्हयासाठी निर्मिती झालेले विद्यापीठ, अशी या विद्यापीठाची ख्याती आहे. विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र राज्य शासकीय अधिनियम यू. एस. जी. - १००४ (९४१२००४) यान्वये १ ऑगस्ट…

सु. र. देशपांडे (Suresh Raghunath Deshpande)

देशपांडे, सुरेश रघुनाथ : (४ मे १९३७ – २० नोव्हेंबर २०१८). मराठेशाहीच्या इतिहासाचे श्रेष्ठ अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि मराठी विश्वकोशाचे माजी विभाग संपादक. सु. र. देशपांडे, तसेच भैयासाहेब देशपांडे म्हणूनही…

ऊर्जेचे अर्थशास्त्र (Economics of Energy)

रूढ अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा. ऊर्जेचे अर्थशास्त्राचा उदय आधुनिक काळातला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार एक वेगळी शाखा म्हणून या शाखेचा उदय १९७३ मध्ये खनिज तेल म्हणजेच जीवाश्म इंधनाच्या (फोसील फ्युल्स) संकटापासून…

सरासरी खर्च किंमत निश्चिती (Average Cost Pricing)

आधुनिक व्यावसायिक संस्था वापरत असलेली किंमत निश्चितीची एक पद्धत. मागणीची लवचिकता ही संज्ञा अनेकदा सर्वसामान्य व्यावसायिकांना समजत नाही. अशा वेळी सरासरी खर्च पद्धत वापरण्यासारखी असल्याने व्यावसायिक संस्था व हिशोबनीस यांना…