वामनतनू वृक्ष (Bonsai)
(बॉनसाई; बॉनसाय). कृत्रिम उपायांनी मोठ्या झुडपांची किंवा वृक्षांची वाढ खुंटवली जाते, अशा पद्धतीने तयार केलेल्या लहान व आकर्षक आकारांच्या झाडांना ‘वामनतनू वृक्ष’, ‘वामनवृक्ष’, ‘लघुवृक्ष’, ‘बटू वृक्ष’ किंवा ‘तबकवृक्ष’ म्हणतात. असे…
