संत थॉमस (St. Thomas)
थॉमस, संत : (?— इ. स. सु. ५३). येशू ख्रिस्ताच्या १२ अनुयायांपैकी एक. थॉमस यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. येशूने आपल्या सुमारे ७० अनुयायांमधून १२ शिष्यांची काळजीपूर्वक निवड केली.…
थॉमस, संत : (?— इ. स. सु. ५३). येशू ख्रिस्ताच्या १२ अनुयायांपैकी एक. थॉमस यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. येशूने आपल्या सुमारे ७० अनुयायांमधून १२ शिष्यांची काळजीपूर्वक निवड केली.…
इलेक्ट्रॉनिकी टपाल (e-mail). इलेक्ट्रॉनिक मेल याचे संक्षिप्त रूप ई-मेल. पत्र पाठविण्याचे ई-मेल आधुनिक माध्यम आहे. ई-मेल एका प्रकारची अंकीय (Digital) संदेशांची देवाण-घेवाण आहे. ई-मेल प्रणाली संगणक वापरकर्त्यास साधा मजकूर, ग्राफिक्स…
कमी विद्युत दाबाच्या विद्युत मंडलात ठराविक मूल्यापेक्षा जास्त विद्युत प्रवाह गेल्यास स्वयंचलित प्रणालीने विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी वापरले जाणारे स्विचसारखे साधन म्हणजे लघु विद्युत मंडल खंडक होय. पूर्वी मंडल सुरक्षेसाठी…
येशू ख्रिस्त : (इ. स. पू. सु. ६ - इ. स. सु. ३०). ख्रिस्ती धर्मसंस्थापक. सहाव्या शतकात डायोनिशिअस एक्झीगस (इ. स. सु. ५०० − ५४५) नावाच्या मठवासियाने रोमन दिनदर्शिकेचा (Calendar)…
काळसेकर, सतीश : (१२ फेब्रुवारी १९४३). मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, मार्क्सवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते. काळसेकर यांचा जन्म वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे मूळगाव काळसे…
वयोवृद्धपणामुळे व्यक्तींमध्ये उद्भवणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक परिणामांचा अभ्यास वैद्यकशास्त्रामध्ये केला जातो. जराचिकित्सा : (Geriatrics). वयोवृद्ध व्यक्तींची देखभाल करण्याचे शास्त्र म्हणजे जराचिकित्सा होय. Geriatrics या शब्दाची उत्पत्ती geron म्हणजे वृद्ध…
एखाद्या व्यक्तिने आर्थिक लाभाकरिता अथवा स्वत:च्या मानसिक समाधानाकरिता अथवा स्वहिताकरिता आपल्या कर्तव्याची जाण न ठेवता दुसऱ्या व्यक्तिला अनैतिकपणे दिलेला त्रास म्हणजे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. या…
भारतीय उपखंडाच्या प्राचीन इतिहासातील राज्ये. यांमध्ये सोळा महाजनपदांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक संहितात जनपद हा शब्द सापडत नाही. काही इतिहासकारांनी अनेक गावांच्या समूहाला जनपद ही संज्ञा वापरली आहे. इतिहासकारांनी या…
महाराष्ट्रातील एक हिंदू लेणी. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहरालगत प्रामुख्याने दोन ठिकाणी लेणी खोदण्यात आली आहेत. यांपैकी शहराच्या पश्चिमेस असणारी लेणी ‘धाराशिव लेणी’ म्हणून ओळखली जातात, तर भोगावती नदीजवळील एका…
पिलांच्या पालनपोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणाऱ्या सजीवांना परभृत किंवा परजीवी म्हटले जाते. परभृत सजीव ही संकल्पना पक्ष्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच काही कीटक व मासे यांमध्येही परभृतता आढळते. परभृत…
ख्रिस्ती धर्मीयांच्या ‘उपासनामंदिरा’ला सर्वसाधारणपणे ‘चर्च’ असे म्हटले जाते. उपासनामंदिराची इमारत व विश्वव्यापी चर्च या दोन्ही संकल्पनांसाठी वापरलेला एकच शब्द कधी कधी मनाची गल्लत करू शकतो. चर्चचे अनुयायी प्रार्थनेसाठी जेथे एकत्र…
शुभ-शुक्रवार : ख्रिस्ती धर्मातील हा एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस असून तो ईस्टरच्या दोन दिवस अगोदर आणि उपासकाळाच्या शेवटी जो शुक्रवार येतो, त्या दिवशी पाळतात. ह्या दिवशी कडकडीत उपवास…
ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम व पारशी या धर्मांतील ही एक संकल्पना. मात्र या ठिकाणी ज्यू व ख्रिस्ती धर्मांच्याच अनुषंगाने ऊहापोह केले गेले आहे. ज्यू भविष्यवाद्यांचे असे भाकीत आहे की, एका ठरावीक…
‘इव्हँजल’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘शुभवार्ता’; म्हणून ‘इव्हँजेलिस्ट’ म्हणजे शुभवर्तमान सांगणारा सुवार्तिक. 'नव्या करारा'त हा शब्द धर्मोपदेशक याअर्थी वापरला असला, तरी रूढी-परंपरेनुसार येशूच्या शिकवणुकीचे गॉस्पल (गॉस्पेल्स) लिहिणारे चार लेखक संत मत्तय…
देवदूताची कल्पना हिंदू, यहुदी (ज्यू), ख्रिस्ती, इस्लाम, पारशी (झोरोस्ट्रिअन) इत्यादी प्रमुख धर्मांत आढळते. मात्र या नोंदीत ख्रिस्ती धर्माच्या अनुषंगानेच ‘देवदूत’ विषयी ऊहापोह केले गेले आहे. ख्रिस्ती धर्मात देवदूताला ‘एंजल’ असा…