नारायण तीर्थ (Narayan Teerth)
नारायण तीर्थ (श्रीसंत) स्वामिगळ : (१६७५-१७४५ किंवा १६१०-१७०५). श्रीकृष्ण लीला तरंगिणी या ग्रंथाचे लेखक, कर्ते व कर्नाटक संगीत रचनाकार भागवत पंचरत्नांपैकी एक. त्यांच्या जन्ममृत्यूच्या तसेच कालविषयीच्या तारखा व निश्चित इसवी…