उमा बाबाजी सावळजकर (Uma Babaji Savalajkar)

उमा बाबाजी सावळजकर : (१८२५ - १९१०). एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नावारूपास आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोक कलावंत. कवी आणि भेदिक शाहीर ही त्यांची मुख्य ओळख. त्यांच्या कारकीर्दीतच मराठीतील पहिले वगनाट्य निर्माण…

भावातिरेकी सक्तियुक्त विकृती (Obsessive-Compulsive Disorder)

एक मनोविकृती. या मानसिक आजारास कल्पना क्रिया अनिवार्यता / विचार कृती अनिवार्यता / कल्पना कृती अनिवार्यता असेही म्हटले जाते. या नोंदीत सुलभतेकरिता कल्पना कृती अनिवार्यता या परिभाषेचा वापर केलेला आहे.…

कांताबाई सातारकर (Kantabai Satarkar)

कांताबाई सातारकर : (१९३९) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताही…

बाबुराव मोकाशी पुणेकर (Baburao Mokashi Punekar)

बाबुराव मोकाशी पुणेकर : (१९०० - १० डिसेंबर १९८५) महाराष्ट्रातील प्रसिद्ध वगनाट्य लेखक. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोंढवे या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आईचे नाव ममताई. वडिलांचे नाव मारुती.…

राजू बाबा शेख (Raju Baba Shekh)

राजू बाबा शेख : (१७ एप्रिल १९४२ - ९ फेब्रुवारी २०१८). वारी नृत्याचे जनक. वारी नृत्याचे जनक राजू बाबा शेख यांचे संपूर्ण नाव शेख रियाजउद्दीन अब्दुलगनी असे आहे. राम रहीम…

प्रतिमा (दृश्य) संवेदनिक स्मृति (Iconic Sensory Memory)

अल्पकालिक संवेदन स्मृतीचा प्रकार. एखादी गोष्ट स्मरणात ठेवणे, याची सुरुवात संवेदन इंद्रियामार्फत होते. मानसशास्त्रज्ञांनी संशोधनांती हे सिद्ध केले आहे की, संवेदन इंद्रियांनाही स्वत:ची स्मृती असते. इंद्रियांच्या या स्मृतीस संवेदनिक स्मृती…

दत्तात्रेय विष्णु पलुस्कर (Dattatreya Vishnu Paluskar)

पलुस्कर, डी. व्ही. : (१८ मे १९२१ – २६ ऑक्टोबर, १९५५). महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर व रमाबाई या दांपत्यापोटी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड (जि. कोल्हापूर)…

लिंग गुणोत्तर (Sex Ratio)

दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप वजा केला, तर नैसर्गिक रित्या दर १०० मुलींमागे साधारणतः १०४ ते १०७ मुलगे जन्माला येतात. जैविक रित्या…

वसंत अवसरीकर (Vasant Avsarikar)

अवसरीकर, वसंत : (१९४४). महाराष्ट्रातील लोकनाट्य, वगनाट्यातील विनोदी कलावंत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील अवसरी या गावी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव कुशाबा, आईचे नाव रंगाबाई आणि आडनाव रोकडे असे आहे.…

योहान हाइन्‍रिक पेस्टालोत्सी (Jahann Heinrich Pestalozzi)

पेस्टालोत्सी, योहान हाइन्‍रिक (Pestalozzi, Jahann Heinrich) : (१२ जानेवारी १७४६ – १७ फेब्रुवारी १८२७). प्रसिद्ध स्विस शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म झूरिच येथे झाला. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारल्याने त्यांची आई होट्झ हिने…

अतिदक्षता विभाग : परिचारिकेचे कर्तव्य व जबाबदारी (Intensive Care Unit : Duties and Responsibilities of Nurse)

अतिदक्षता विभाग (intensive care unit; ICU) याला इंटेन्सिव्ह थेरपी युनिट, इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट युनिट (ITU) किंवा क्रिटिकल केअर युनिट (CCU) म्हणून देखील ओळखले जाते. हे रुग्णालय किंवा आरोग्य सेवा सुविधेचा एक…

परिचर्या संशोधन : महत्त्व व गरज (Nursing Research : Importance and Need)

परिचर्या संशोधनाचे महत्त्व हे परिचर्या क्षेत्रातील परिचर्या प्रशिक्षण, परिचर्या रुग्णसेवा, परिचर्या व्यवस्थापन आणि परिचर्या व्यवसाय या सर्व घटकांशी संबंधित आहे. १) परिचर्या  ‌प्रशिक्षण : परिचर्या संशोधन हे परिचर्या शिक्षणाचा अविभाज्य…

शिला स्मारके : बार पिंडाश्म (Rock Monuments : Barr Conglomerate)

पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या भूशास्त्रीय घटनाक्रम इतिहासकाळात विविध शैलप्रणाली निर्माण झालेल्या आहेत. मुख्य दोन शैल संघ (Group) – प्रणाली (System) मध्ये किंवा एकाच कालखंडातील शैल संघ - प्रणालीमधील श्रेणी (Series) व…

Read more about the article नायट्रोसेल्युलोज (Nitrocellulose)
नायट्रोसेल्युलोज : रेणवीय पुनरावर्ती एकक

नायट्रोसेल्युलोज (Nitrocellulose)

नायट्रोसेल्युलोज किंवा सेल्युलोज नायट्रेट हे बहुवारिक, सेल्युलोज या निसर्गनिर्मित बहुवारिकापासून तयार करता येते. हे बहुवारिक ईस्टर या प्रकारातील आहे. याच्या निर्मितीनंतर आधुनिक प्लॅस्टिकनिर्मितीसोबत फिल्म व चलच्चित्रण या उद्योगांचा पाया घातला…

शिला स्मारके : नेफेलीन सायनाइट (Rock Monuments : Nepheline Syenite)

नेफेलीन सायनाइट हे किसनगढ (अजमेर; राजस्थान) गावातील राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय शिला स्मारक त्याच गावाच्या नावाने भारतीय भूशास्त्रीय इतिहासात प्रचलित असून अतिप्राचीन काळातील दुर्मिळ खडक म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय उपखंडाचा मुख्य भाग…