संरक्षण नीती (Protectionism)
आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध आणल्या जाणाऱ्या सरकारच्या आर्थिक धोरणाला संरक्षणवाद असे संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारावर निर्बंध आणण्याच्या मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक, प्रशुल्क निर्बंध (टॅरीफ बॅरिअर्स). दोन, प्रशुल्केतर निर्बंध (नॉन-टॅरीफ बॅरिअर्स).…
