ग्लुकोजलयन (Glycolysis)
ग्लुकोज ही कार्बनचे सहा अणू असलेली शर्करा असून सर्व सजीव पेशींतील उर्जेचा प्रमुख स्रोत आहे. आहारातील स्टार्च, सेल्युलोज, पेक्टीन यांसारख्या अनेक पदार्थांचे पचन होताना त्यांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये केले जाते. या…
ग्लुकोज ही कार्बनचे सहा अणू असलेली शर्करा असून सर्व सजीव पेशींतील उर्जेचा प्रमुख स्रोत आहे. आहारातील स्टार्च, सेल्युलोज, पेक्टीन यांसारख्या अनेक पदार्थांचे पचन होताना त्यांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये केले जाते. या…
संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ स्थापन झालेली अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील एक ख्यातकीर्त संगीतसंस्था. गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे एक शिष्य पं. विष्णू अण्णाजी कशाळकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना मेजर देशराज रणजितसिंह,…
महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहासप्रसिद्ध राजघराणे म्हणजे यादव घराणे. हे (बारावे-तेरावे शतक) देवगिरी (सध्याचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथून राज्य करत होते. वेंगींच्या चालुक्य घराण्याने पूर्व मध्ययुगीन काळात (१०-११वे शतक) अतिप्राचीन काळी रूढ असलेल्या आहत पद्धतीने…
सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोड्या अलग झालेल्या एका डोंगरावर बांधलेला आहे. किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी दरी व ताशीव कडे असून फक्त पूर्वेककडील बाजू सह्याद्रीच्या मुख्य…
मलिक सैफुद्दीन घोरी : (मृत्यू १३९७). बहमनी साम्राज्यातील एक धुरंधर वजीर आणि सुलतान अलाउद्दीन हसन गंगू बहमनी याचा स्वामिनिष्ठ सरदार. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मध्ययुगीन काळात दक्षिणेत मुहंमद…
बहमनी साम्राज्याचा आठवा सुलतान (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२). मूळ नाव ताजुद्दीन फिरोझ. फार्सी इतिहासकार फिरिश्ताच्या मते, हा दाऊदशाह बहमनीचा मुलगा. सत्तासंघर्षात दाऊदशाह मारला जाऊन त्याचे जागी दुसरा मुहंमदशाह…
फिरिश्ता : (१५७०–१६२३). भारतातील मध्ययुगीन मुसलमानी रियासतीचा फार्सी इतिहासकार. पूर्ण नाव मुहम्मद कासिम हिंदू शाह फिरिश्ता; तथापि फिरिश्ता (फरिश्ता) या नावानेच तो अधिक परिचित आहे. त्याने दुसरा इब्राहिम आदिलशाह (कार. १५८०–१९२७)…
मध्य आशियातील कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांत विस्तारलेला समुद्र. याला अरल सरोवर म्हणूनही ओळखले जाते. कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोन देशांची सरहद्द या समुद्रातून गेली असून समुद्राचा उत्तर भाग…
शाळेशी संबंधित असलेल्या विविध बाबींची सद्यस्थिती, त्यातील आवश्यक बदल आणि त्याकरिता इष्ट असलेले उपाय यांच्या सर्वेक्षणात्मक संशोधनाचा अंतर्भाव शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये होतो. शाळेशी संबंधित सर्वेक्षण विविध प्रकारचे असते. गाव, वस्ती, शहर,…
मिझो युनियन : मिझोरम राज्यातील पहिला राजकीय पक्ष. १९४६ ते १९७४ हा या पक्षाचा प्रभावकाळ राहिला आहे. १९४६ साली मिझो या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या भारताच्या ईशान्य प्रांतातील लुशाई टोळयांची ‘मिझो…
आधुनिक तत्त्वज्ञानातील एक प्रमुख व प्रभावी विचारसरणी किंवा दृष्टिकोन. ज्याला अस्तित्ववाद म्हणून ओळखण्यात येते, त्या तात्त्विक मताची किंवा दृष्टिकोनाची सुरुवात सरेन किर्केगॉर ह्या डॅनिश तत्त्ववेत्त्याच्या विचारापासून झाली, असे जरी सर्वसाधारणपणे…
प्रस्तावना : समाजशास्त्र म्हणजे समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. समाजशास्त्र हे व्यक्ती व त्याच्या सभोवतालचे वातावरण याचा अभ्यास करते. परिचारिका व्यक्तीच्या आरोग्यासाठी सेवा देते. त्या देताना प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा एक घटक…
दोनातेलो : ( १३८६–१३ डिसेंबर १४६६ ). पंधराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ इटालियन मूर्तिकार. इटालियन प्रबोधनकालीन कलेत नवशैली निर्माण करणारा तो एक प्रमुख कलावंत होय. दोनातो दी नीक्कोलो दी बेत्तो बार्दी (Donato…
ब्रांकूश, कॉन्स्टंटिन : ( २१ फेब्रुवारी १८७६ – १६ मार्च १९५७ ). प्रख्यात आधुनिक रूमानियन शिल्पकार. पेस्टिसानी खेड्यातील होबिता या लहानशा वाडीमध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे…
रोग, कीड व तृण हे पिकांचे मुख्य शत्रू आहेत. यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशके, कीटकनाशके, तृणनाशके या पारंपरिक उपायांचा उपयोग केला जातो. परंतु, त्यामुळे पिकाचा उत्पादनखर्च…