अभिरूप अध्यापन (Simulation Teaching)
वर्गामध्ये अध्यापन पद्धतीचे अभिरूप वातावरण तयार करून अध्यापन करणे म्हणजे अभिरूप अध्यापन होय. त्यात एका वस्तुस्थितीसारखी दुसरी, परंतु भासमय स्थिती तयार करून किंवा एखाद्या घटनेची, परिस्थितीची किंवा वस्तुची हुबेहूब दिसणारी…