अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी (Ampere, Andre Marie)

अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी : ( २० जानेवारी १७७५ ते १० जून १८३६ ) अ‍ॅम्पियर ह्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. घरच्या वाचनालयात असलेल्या पुस्तकांच्याद्वारे त्यांनी ज्ञान संपादन केले. वयाच्या…

ॲलिसन, जेम्स पॅट्रिक (Allison, James Patrick)

ॲलिसन,जेम्स पॅट्रिक : ( ७ ऑगस्ट १९४८ ) जेम्स ॲलिसन यांचा जन्म अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील अलिस येथे झाला. जेम्स ॲलिसन शाळेत असताना त्यांच्या गणिताच्या शिक्षकांनी त्यांना आठव्या इयत्तेत असताना जीवशास्त्राची…

अग्रवाल, मधुलिका शशिभूषण (Agrawal, Madhoolika Shashibhushan)

अग्रवाल, मधुलिका शशिभूषण : ( १ मे १९५८ )  मधुलिका अग्रवाल यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले. पीएच्.डी. साठी त्यांनी ध्रुव राव यांच्याकडे वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम या विषयात संशोधन…

मोडक, बाळाजी प्रभाकर (Modak, Balaji Prabhakar)

मोडक, बाळाजी प्रभाकर : ( २२ मार्च, १८४७ – २ डिसेंबर, १९०६ ) बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म दक्षिण कोकणातील आचरे येथे झाला. त्यांचे शिक्षण सांगली, बेळगाव व पुण्याच्या डेक्कन…

असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच.) (Association for Research in Homeopathy (ARH)

असोसिएशन फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (ए.आर.एच.) : ( स्थापना – १९८६ ) होमिओपॅथीचा एल. सी. इ. एच. (L.C.E.H.) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले डॉ. श्रीराम शंकर आपटे यांनी इन्स्टिटयूट ऑफ क्लिनिकल रीसर्च या संस्थेत…

बरबँक, ल्यूथर ( Burbank, Luther )

बरबँक, ल्यूथर : ( ७ मार्च, १८४९ – ११ एप्रिल, १९२६ )  ल्यूथर बरबँक यांचा जन्म अमेरिकेतील लँकेस्टर, मॅसॅच्युसेट्स येथे झाला. वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जिल्हा शाळेत शिक्षण घेतले.…

फ्यूकूवोका, मसानोबू ( Fukuoka, Masanobu )

फ्यूकूवोका, मसानोबू : ( २ फेब्रुवारी १९१३ - १६ ऑगस्ट २००८ ) फ्यूकूवोकांचे शिक्षण जिफू प्रिफेक्चुअर कृषि महाविद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण पूर्ण करून, त्यांनी पुढे सूक्ष्मजीवशास्त्र आणि  कृषीशास्त्राचा अभ्यास केला.…

लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट (Lefkowitz, Joseph Robert)

लेफ्कोवित्झ, जोसेफ रॉबर्ट : ( १५ एप्रिल, १९४३ ) लेफ्कोवित्झ यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे वंशज पोलंडमधून एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. ते प्राथमिक शाळेत असताना वैद्यकशास्त्रातील…

कोबिल्का, ब्रायन के. ( Kobilka, Brian K. )

कोबिल्का, ब्रायन के. : ( ३० मे, १९५५ ) कोबिल्का यांचा जन्म मिनेसोटा राज्यातील लिटल फॉल्स नावाच्या एका खेड्यात झाला. त्यांनी येल विद्यापीठातून वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण मिळवल्यानंतर बार्नेस हॉस्पिटलमध्ये त्यांचे…

स्वेट, मिखाईल (Tsvet, Mikhail)

स्वेट, मिखाईल : ( १४ मे, १८७२ – २६ जून, १९१९ ) स्वेट यांचा जन्म इटलीच्या अस्टी ( Asti ) या शहरात झाला. त्यांची आई इटालियन तर वडील रशियन वंशाचे…

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ (Marcus, Arthur Rudolph)

मार्कुस, आर्थर रुडॉल्फ : ( २१ जुलै १९२३ ) रुडॉल्फ मार्कुस यांना लहानपणापासून गणिताची आवड होती, परंतु मॅकगिल विद्यापीठात गेल्यावर रसायनशास्त्रातील त्यांची रुची वाढू लागली. कार्ल ए. विंकलर यांच्या मार्गदर्शनाखाली…

फिच, वाल लॉग्जडन (Fitch, Val Logsdon)

फिच, वाल लॉग्जडन : ( १० मार्च, १९२३ – ५ फेब्रुवारी, २०१५ ) अमेरिकन अणुभौतिकीशास्त्रज्ञ फिच यांचा जन्म अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतातील एका गुराखी कुटुंबात झाला. फिच यांचे शालेय शिक्षण गॉर्डन…

लेनॉर्ड, फिलिप एडुअर्ड अँटॉन व्हान (Lenard, Philipp Eduard Anton von)

लेनॉर्ड, फिलिप एडुअर्ड अँटॉन व्हान : ( ७ जून, १८६२ - २० मे, १९४७ ) फिलिप लेनॉर्ड यांचा जन्म हंगेरीतील पॅाझसॉनी (प्रेसबर्ग) गावी झाला. व्हर्जील क्लॅट या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे हंगेरीतच…

ब्लोएमबर्गन, निकोलस उर्फ निको (Bloembergen, Nicolaas alias Nico)

ब्लोएमबर्गन, निकोलस उर्फ निको : ( ११ मार्च, १९२० – ५ सप्टेंबर, २०१७ ) निकोलस ब्लोएमबर्गन या डच-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञाने अरेषीय प्रकाशशास्त्र (Nonlinear Optics) आणि लेसर वर्णपटशास्त्र (LASER Spectroscopy) या विषयात…

डिरॅक, पॉल एड्रिएन मॉरिस (Dirac, Paul Adrien Maurice)

डिरॅक, पॉल एड्रिएन मॉरिस : ( ८ ऑगस्ट, १९०२ – २० ऑक्टोबर, १९८४ ) पॉल डिरॅक यांचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला. ब्रिस्टल विद्यापीठातून इंजिनिअरिंगमधली बी.एस्‌सी. (१९२१) आणि त्यानंतर केंब्रिज…