बार्बरा जे. फिनलेस -पिट्स (Barbara J. Finlayson-Pitts)

बार्बरा जे. फिनलेस -पिट्स : ( ४ एप्रिल, १९४८ ) बार्बरा जे. फिनलेस – पिट्स या रसायनशास्त्रज्ञ असून हवेचे प्रदूषण हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. त्यांचा जन्म कॅनडामधील ओटावा…

शॉक्ली, विल्यम ब्रॅडफर्ड  (Shockley, William Bradford)

शॉक्ली, विल्यम ब्रॅडफर्ड : (१३ फेब्रुवारी, १९१० - १२ ऑगस्ट, १९८९) शॉक्ली यांचा जन्म लंडनमधे झाला. त्यांचे बालपण पालो आल्टो या कॅलिफोर्नियातील गावात गेले. त्यांचे वडील विल्यम हिलमन शॉक्ली हे खाणकाम…

फाइनमन, रिचर्ड फिलिप्स (Feynman,Richard Phillips) 

फाइनमन, रिचर्ड फिलिप्स : ( ११ मे, १९१८– १५ फेब्रुवारी, १९८८ ) अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या रिचर्ड फाइनमन यांनी पुंज यांत्रिकी (Quantum Mechanics) आणि पुंज विद्युतगतिकी (Quantum Electrodynamics) या विषयांमध्ये मूलभूत संशोधन…

नाईक, वासुदेव नारायण  (Naik,Vasudev Narayan)

नाईक, वासुदेव नारायण : ( २० जून, १९३३ -  १९ ऑक्टोबर, २०१२) वासुदेव नारायण नाईक यांचा जन्म मराठवाडयामधील परभणी जिल्हयात असलेल्या पालम या लहान गावात झाला. शालेय शिक्षण परभणी येथे…

ग्लेझर, डोनाल्ड आर्थर (Glaser, Donald Arthur)

ग्लेझर, डोनाल्ड आर्थर : ( २१ सप्टेबर १९२६ - २८ फेबृवारी २०१३ ) डोनाल्ड आर्थर ग्लेझर यांचा जन्म अमेरिकेत ओहायो, क्लीवलंड येथे झाला. त्यांचे वडील विल्यम जे. ग्लेझर उद्योगपती होते.…

बाळ, दत्तात्रय वामन ( Bal, Dattatraya Vaman)

बाळ, दत्तात्रय वामन : ( २५ ऑगस्ट १९०५ - १ एप्रिल १९९९ ) दत्तात्रय वामन बाळ यांचा जन्म दापोली तालुक्यातील लाडघर येथे झाला. दापोली मधील शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाळ…

गोमाटोस, पीटर जे. (Gomatos, Peter J.)

गोमाटोस, पीटर जे. : ( १३ फेब्रुवारी, १९२९ ) पीटर गोमाटोस यांचा जन्म केंब्रिज, इंग्लंड येथे झाला. शालेय शिक्षण त्यांनी केंब्रिज रिंज व लॅटीन स्कूलमध्ये घेतले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून…

कूपर, विलियम वेजर (Cooper, William Wager)

कूपर, विलियम वेजर :  ( २३ जुलै, १९१४ ते २० जून, २०१२ )   एके काळी व्यावसायिक मुष्टीयोद्धा (बॉक्सर) आणि हिशेब तपासनीस असे काम केलेल्या कूपर यांनी पुढे प्रवर्तन संशोधन (Operational…

सिचनोव्हर, आरॉन  (Ciechanover, Aaron)

सिचनोव्हर, आरॉन : ( १ ऑक्टोबर १९४७ ) आरॉन सिचनोव्हर यांचा जन्म हायफा येथे झाला. हा भाग ब्रिटिश संरक्षित पॅलेस्टाईनचा भाग होता. त्यांच्या जन्मानंतर दुसर्‍याच वर्षी आजचे इझ्रायल राष्ट्र उदयास आले.…

चर्चमन, चार्ल्स वेस्ट (Churchman, Charles West)

चर्चमन, चार्ल्स वेस्ट : ( २९ ऑगस्ट, १९१३ ते २१ मार्च, २००४ )  चर्चमन यांनी तत्त्वज्ञान विषयात बी.ए., एम.ए. आणि पीएच्.डी. या पदव्या अमेरिकेतील पेनसिल्वानिया विद्यापीठातून प्राप्त केल्या. ‘Propositional Calculus’ हा…

छोटीया, सायरस होमी (Chotiya, Syrus Homi)

छोटीया, सायरस होमी :  ( १९ फेब्रुवारी १९४२ - २६ नोव्हेंबर २०१९ ) सायरस होमी छोटीया यांचा जन्म इंग्लंड येथे झाला. इंग्लंडमधील अ‍ॅलेन स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी…

चित्रे, शशिकुमार मधुसूदन (Chitre, Shashikumar Madhusudan)

चित्रे, शशिकुमार मधुसूदन : ( ७ मे १९३६ ) शशिकुमार मधुसूदन चित्रे हे भारतात जन्मलेले गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आहेत. चित्रे यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून गणित या विषयात बीएस्सी केले. त्यांना परदेशात…

चिटणीस, चेतन एकनाथ (Chitnis, Chetan Eknath)

चिटणीस, चेतन एकनाथ : (३ एप्रिल १९६१ - ) चेतन एकनाथ चिटणीस यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील भौतिकशास्त्रज्ञ आणि आई जैवरसायनतज्ज्ञ असल्याने लहानपणापासून घरचे वातावरण विज्ञान विषयाला पोषक असे…

चितळे, श्यामला दिनकर (Chitaley, Shyamala Dinkar)

चितळे, श्यामला दिनकर : (१५ फेब्रुवारी १९१८ - ३१ मार्च २०१३) श्यामला चितळे यांचा जन्म नाशिकमध्ये झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले आणि सोळाव्या वर्षी लग्न झाले. सासरच्या प्रोत्साहनामुळे बी.एससी. व एम.एससी.चे…

कर्म

सामान्यपणे ‘कर्म’ हा शब्द ‘शरीराद्वारे होणारी कोणतीही क्रिया’ या अर्थाने समजला जातो. परंतु, दर्शनांमध्ये कर्म हा शब्द विशेषत: चित्ताद्वारे होणाऱ्या कर्माचा बोधक आहे. शरीराद्वारे ज्या क्रिया होतात, त्यांना चेष्टा असे…