मिश्रधातूंचा पोलादावर होणारा परिणाम (Effect of Alloying Elements on Steel)

कार्बन व लोह यांशिवाय पोलादामध्ये इतर मिश्रक धातू असल्यास मूळ समतोलावस्था आकृतीत मिश्रक धातूंमुळे बदल घडून येतो. मिश्रक धातूंचा पोलादाच्या घटनेवर होणारा परिणाम दोन प्रकारचा असतो. काही मिश्रक धातूंमुळे पोलादातील…

हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेन्स फिशर (Herbert Albert Laurens Fisher)

फिशर, हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेन्स : (२१ मार्च १८६५ – १८ एप्रिल १९४०). एक ब्रिटिश इतिहासकार व शिक्षणतज्ज्ञ. लंडन येथील सधन घराण्यात जन्म. विंचेस्टर, न्यू कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ), पॅरिस व गटिंगेन…

फ्रॅन्सिस्को फ्रँको  (Francisco Franco)

फ्रँको, फ्रॅन्सिस्को : (४ डिसेंबर १८९२ – २० नोव्हेंबर १९७५). स्पेनचा हुकूमशाह आणि सरसेनापती  (१९३९–७५). पूर्ण नाव पाउलि‌नो एर्मेनहेल्दो तेओदेलो. स्पेनच्या गॅलिशिया प्रांतात एल् फरॉल या गावी जन्म. त्याच्या आईचे नाव पिलर बॅहामाँदे…

अलेक्झांडर किन्‍लोक फॉर्ब्झ (Alexander Kinloch Forbes)

फॉर्ब्झ, अलेक्झांडर किन्‍लोक : (७ जुलै १८२१ – ३१ ऑगस्ट १८६५). भारताविषयी विशेषतः गुजरातविषयी लिहिणारे एक ब्रिटिश इतिहासकार. जन्म लंडन येथे. खासगी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन येथेच त्यांनी…

का / बा (Ka and Ba)

प्राचीन ईजिप्शियन मानवी शरीराचे पाच भाग मानत असत. भौतिक शरीर, नाव, सावली, ‘का’ आणि ‘बा’. ‘बा’ म्हणजे माणसाचा आपल्या भोवतालच्या विश्वावर असलेला प्रभाव, त्याचे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण असे व्यक्तिमत्त्व किंवा त्याची…

निसर्गवाद (Naturalism)

एक तात्त्विक सिद्धांत. ‘निसर्ग’ ह्या शब्दाचा अर्थ संदिग्ध आहे. ‘निसर्ग’ ह्याच्या एका अर्थात निसर्ग आणि माणूस ह्यांच्यामधील भेद अभिप्रेत असतो. उदा., लाकडाची तुळई ही मानवनिर्मित वस्तू आहे, नैसर्गिक वस्तू नव्हे;…

परिवर्तन (Change)

एक तात्त्विक संकल्पना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्रारंभापासून विश्वाच्या दोन वैशिष्ट्यांना तात्त्विक विचारात मध्यवर्ती स्थान लाभले आहे. वस्तूंमध्ये होणारे परिवर्तन किंवा बदल आणि वस्तूंची अनेकता, अनेक भिन्न वस्तूंचे अस्तित्व ही ती वैशिष्ट्ये…

कॅस्केड पर्वतश्रेणी (Cascade Mountain Range)

उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील पॅसिफिक पर्वतप्रणालीच्या एका भागाला कॅस्केड पर्वतश्रेणी म्हणतात. कॅलिफोर्निया राज्याच्या उत्तर भागातील लासेन शिखरापासून ही पर्वतश्रेणी उत्तरेकडे १,१०० किमी. पेक्षा अधिक अंतरापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेली आहे. ही पर्वतश्रेणी…

रूब्रिक्स (Rubrics)

शैक्षणिक दृष्ट्या मूल्यांकनाचे एक साधन. याला गुणांकन मार्गदर्शिकासुद्धा म्हणता येईल; कारण मूल्य अंकित करणे हे या श्रेणीचे मुख्य कार्य आहे. ज्ञान, संकल्पना, कौशल्य, गुण इत्यादीसंबंधी संपादन किंवा दर्चाचे मोल ठरविण्यासाठी/तपासण्यासाठी…

कॅन्यन (Canyon or Canon)

नदी किंवा जलप्रवाहासारख्या वाहत्या पाण्याने भूपृष्ठ खोदले वा कापले जाऊन तयार झालेल्या अरुंद निदरीला किंवा घळईला कॅन्यन म्हणतात. कॅन्यनच्या बाजू तीव्र उताराच्या म्हणजे उभ्या कड्यासारख्या असतात. अशा भिंतीसारख्या उभ्या कड्यांच्या…

ऑक्टेन निर्देशांक (Octane number)

पेट्रोलची ही इंधनी आघात क्षमता (Knocking ability) ऑक्टेन निर्देशांकाने मोजली जाते. ऑक्टेन निर्देशांक जितका अधिक, तितकी इंधनाची ज्वलनक्षमता चांगली असते. त्यामुळे एंजिनाची सुरक्षितता वाढते. मापनपद्धती : विविध तापमानाला होणारे या…

बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai)

देसाई, दौलतराव उर्फ बाळासाहेब : (१० मार्च १९१० – २४ एप्रिल १९८३). महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकनेते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील विहे (ता. पाटण) येथे झाला. ते दीड वर्षांचे असताना…

फ्लोचार्ट (Flowchart) 

(प्रवाहआलेख; प्रवाहआलेखन). एक प्रकारचा आराखडा आहे, अल्गॉरिदमच्या (Algorithm; रीती) साहाय्याने संगणकीय कार्यप्रवाह (workflow) किंवा प्रक्रिया (process) दाखविता येतो. फ्लोचार्ट विविध प्रकारच्या चौरसाकृती आकृत्या (बॉक्सेस; Boxes) बाणांसह (Arrows) जोडून त्यांचा क्रम…

बीटा ऱ्हास (Beta Decay)

[latexpage] बीटा किरण : ($\beta$ rays; $\beta$ particle; $\beta$ radiation). बीटा ऱ्हास हा किरणोत्सर्गी ऱ्हासाचा (Radioactive decay) एक प्रकार आहे. बीटा ऱ्हासाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. १. $\beta^-$ ऱ्हास :…

अल्फा ऱ्हास (Alpha decay)

[latexpage] ($\alpha$ rays; $\alpha$ particle; $\alpha$ radiation). अल्फा ऱ्हास अथवा अल्फा किरणोत्सर्ग हा किरणोत्सर्गाचा एक प्रकार आहे. या किरणोत्सर्गाच्या प्रकारात अणुकेंद्रातून अल्फा कण, म्हणजेच हीलियम ($He$) अणूचे अणुकेंद्रक, उत्स्फूर्तपणे उत्सर्जित…