श्रीपती पंडित (Sripati Pandit)
श्रीपती पंडित : (अकरावे शतक). वीरशैव पंथा(लिंगायत पंथा) च्या तत्त्वज्ञानाची सुसूत्र मांडणी करणारे थोर पंडित. ‘पंडिताराध्य’ ह्या नावानेही प्रसिद्ध. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाटिका (बेझवाडा) येथे झाला. वेद, उपनिषदासोबतच इतिहास,…