जैविक कीड नियंत्रण (Biological pest control)
नैसर्गिक शत्रूंच्या मदतीने किंवा एखाद्या जैविक सिद्धांताच्या मदतीने केलेल्या कीड नियंत्रणाला सामान्यपणे जैविक कीड नियंत्रण म्हणतात. स्वत: मानव, त्याने पाळलेले प्राणी, वनस्पती, पिके आणि नानाविध कृषी उत्पादने, बांधकामात, घरात आणि…