बोल्शेव्हिक (Bolsheviks)
रशियन साम्यवादी क्रांतिकारी गट. रशियन सोशल डेमॉक्रॅटिक लेबर पार्टी (स्थापना १८९८) या मुळातील मार्क्सवादी पक्षाच्या १९०३ मध्ये लंडन येथे भरलेल्या दुसऱ्या परिषदेमध्ये पक्षांतर्गत सैद्धांतिक मतभेदांमुळे विभाजित झालेला हा गट. ‘बोल्शेव्हिकʼ…