आवर्त सारणी : मेंडलेव्हचे कार्य (Periodic table : Mendeleeve’s work)
मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याचे मुख्य श्रेय रशियन रसायनशास्त्रज्ञ दमित्री इव्हानव्ह्यिच मेंडलेव्ह यांना जाते. रसायनशास्त्राला मान्य असलेल्या आवर्त सारणीच्या प्राथमिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना ‘आवर्त सारणीचे जनक’ असे म्हणतात. आवर्त…