ॲफ्रोडाइटी (Aphrodite)
ग्रीकांची सौंदर्यदेवता. प्रेम, कामभावना, प्रजननक्षमता यांच्याशीही ती निगडित आहे. रोमन लोकांमध्ये ती ‘व्हिनस’ म्हणून ओळखली जाते. एका मतप्रणालीनुसार तिची दोन रूपे मानली जातात. एक, ॲफ्रोडाइटी युरेनिआ ही आध्यात्मिक प्रेमाची देवता,…