सर टिमोथी जॉन बर्नर्स-ली (Sir Timothy John Berners-Lee)

बर्नर्स-ली, सर टिमोथी जॉन : (८ जून १९५५). इंग्रज संगणक अभियंता. टिम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee) या नावानेही ते ओळखले जातात. त्यांनी वर्ल्ड वाइड वेब (World Wide Web) म्हणजे माहितीच्या महाजालाचा…

घेवडा (Bean)

फॅबेसी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या शेंगा व दाणे यांना सामान्यपणे घेवडा म्हणतात. या शेंगांचा किंवा बियांचा उपयोग भाजी करण्यासाठी केला जातो. शास्त्रीय दृष्ट्या घेवड्याच्या सर्व जाती किंवा प्रकार एकाच…

गहू (Wheat)

जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम आहे. आशिया मायनर (आताचा तुर्कस्तान हा देश) गव्हाचे…

घरटे (Nest)

निवाऱ्यासाठी, संरक्षणासाठी तसेच अंडी घालण्यासाठी व त्यामधून बाहेर येणाऱ्या पिलांची जोपासना करण्यासाठी सजीव प्राणी जी रचना बांधतात व वापरतात त्या रचनेला घरटे म्हणतात. सामान्यपणे प्रत्येक जातीतील सजीवांच्या घरट्यांची शैली विशिष्ट…

घन कचरा (Solid waste)

मानवी व्यवहारात निर्माण झालेल्या टाकाऊ घन पदार्थांना घन कचरा म्हणतात. व्यवहारात मात्र काहीशा मर्यादित अर्थाने घरगुती कचऱ्याला घन कचरा म्हटले जाते आणि अशा कचऱ्याचा उल्लेख नगरपालिकीय घन कचरा असा केला…

घटसर्प (Diphtheria)

घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी या जीवाणूंमुळे हा रोग होतो. या रोगात श्वसनसंस्थेच्या वरच्या भागातील (विशेषकरून, टॉन्सिल आणि घसा यांचे) श्लेष्मपटल…

अमीबा (Amoeba)

आदिजीव (प्रोटोझोआ) संघातील र्‍हायझोपोडा या वर्गातील अगदी साधी शरीररचना असणारा अमीबा हा प्राणी आहे. अमीबा प्रजातीच्या अनेक जाती असून त्या खार्‍या व गोड्या पाण्यात आणि दमट व ओलसर जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती…

गवार (Cluster bean)

गवार ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा असे आहे. भारतात सर्वत्र या शिंबावंत वनस्पतीची लागवड फळभाजीसाठी (शेंगांसाठी) करतात. एकूण उत्पादनाच्या सु. ८० % गवारीचे उत्पादन भारतात होते. तिचे…

अजगर (Python)

अजगर हा उष्ण कटिबंधात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण…

गवा (Indian bison)

स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील एक प्राणी. हिंदी भाषेत याला गौर हे नाव आहे. भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस असे आहे. गवा उष्णकटिबंधातील प्राणी आहे. थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएटनाम, नेपाळ,…

गवत्या साप (Green snake)

‘गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लँबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ…

हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी (Howard Walter Florey)

फ्लोरी, हॉवर्ड वॉल्टर : (२४ सप्टेंबर १८९८ – २१ फेब्रुवारी १९६८). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश विकृतिवैज्ञानिक आणि औषधशास्त्रज्ञ. सर ॲलेक्झांडर प्लेमिंग यांनी शोधलेल्या पेनिसिलीन या प्रतिजैवाला शुद्ध स्वरूपात अलग करण्याचे तंत्र विकसित केल्याबद्दल…

अननस (Pineapple)

अननस ही ब्रोमेलिएसी कुलातील वनस्पती असून या तिचे शास्त्रीय नाव अननस कोमोसस  (अननस सटिव्हस ) आहे. ही वनस्पती मूळची ब्राझीलची आहे. मलेशिया, फिलीपीइन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि भारतात अननस पिकवितात. भारतात…

गवताळ भूमी परिसंस्था (Grass land ecosystems)

पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत.…

गवती चहा (Lemon grass)

एक सुवासिक वनस्पती. सुगंध येण्यासाठी या वनस्पतींची पाने चहामध्ये मिसळतात. गहू, ही वनस्पती पोएसी (गॅमिनी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन सिट्रेटस आहे. ही मूळची भारतातील असून समशीतोष्ण तसेच उष्ण प्रदेशांत वाढते.…