होपी जमात (Hopi Tribe)
उत्तर अमेरिकेच्या अतिपश्चिमेकडील इंडियन समूहातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य ॲरिझोना राज्यात आढळते. मोकी किंवा मोक्वी या नावानेही त्यांचा उल्लेख होतो. सन २०११ मध्ये त्यांची लोकसंख्या १८,३२७ होती.…
उत्तर अमेरिकेच्या अतिपश्चिमेकडील इंडियन समूहातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने ईशान्य ॲरिझोना राज्यात आढळते. मोकी किंवा मोक्वी या नावानेही त्यांचा उल्लेख होतो. सन २०११ मध्ये त्यांची लोकसंख्या १८,३२७ होती.…
सराटा किंवा काटे गोखरू ही जमिनीवर सरपटत वाढणारी वर्षायू आहे. या वनस्पतीचा समावेश झायगोफायलेसी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस आहे. प्रामुख्याने उष्ण प्रदेशात ती आढळते. भारतात समुद्रसपाटीपासून सु. ५,४०० मी.…
विद्युत प्रणालीमध्ये पारेषण-वितरण वाहिन्या, रोहित्रे, उपकरणे, मापक (मीटर), संरक्षण प्रणाली इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो. अशा प्रणालीमध्ये पारेषण व वितरण हानी या परिमाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारची हानी आपणास अपेक्षित नसते.…
उष्ण प्रदेशात सर्वत्र आढळणारी शिंबावंत वेल. ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लियटोरिया टर्नेटिया आहे. ही वनस्पती मूळची आशियाच्या उष्ण प्रदेशातील असून नंतर तिचा प्रसार आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत…
जमिनीवरील आकारमानाने मोठ्या असलेल्या प्राण्यांपैकी एक मोठा प्राणी. गेंडा हा स्तनी वर्गाच्या विषमखुरी गणातील प्राणी असून त्याला तीन खूर असतात. आफ्रिका, आग्नेय आशिया व आशियाच्या पूर्व किनार्यालगतच्या मोठ्या बेटांवर हा…
फुलांचा राजा म्हणून सर्वांना माहीत असलेले सदापर्णी झुडूप. रोझेसी कुलातील रोझा प्रजातीमधील ही वनस्पती आहे. जगभर गुलाबाच्या १५० हून अधिक जाती असून फुले विविध रंगांत आढळतात. गुलाबाच्या काही जाती वेलींच्या…
रस्त्याच्या कडेने शोभेसाठी व सावलीसाठी वाढविण्यात येणारा शोभिवंत वृक्ष. हा फॅबेसी कुलातील पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्स रेजिया आहे. गुलमोहर मूळचा मादागास्करमधील असून आता तो जगभर आढळतो. भारतातही तो सर्वत्र…
सर्व सजीवांच्या पेशींत आढळणारी धाग्यांसारखी सूक्ष्म संरचना. प्रत्येक गुणसूत्रात डीएनएचे रेणू असतात. डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे जटिल रासायनिक संयुग. गुणसूत्रे आनुवंशिक पदार्थांची वाहक आहेत; या पदार्थांच्या एककांना जनुक (जीन) म्हणतात.…
‘अंकमूळ’ ही संकल्पना आकडेमोडीची पडताळणी करण्यासाठी उपयोगी आहे. दोन किंवा अधिक अंकी (दहापेक्षा मोठी नैसर्गिक संख्या) संख्येचे अंकमूळ शोधण्यासाठी प्रथम त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी. ही बेरीज दहा पेक्षा…
ज्यावेळी वनस्पतिज किंवा प्राणिज पदार्थ आहे त्या स्वरूपात शरीरात वापरता येऊ शकत नाही, त्यावेळी तो शरीराकरिता योग्य अशा स्वरूपात परिवर्तित करून वापरला जातो; त्याला ‘कषाय’ असे म्हणतात. ‘कष’ धातूपासून (‘हिंसा’…
गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. उत्तर आफ्रिकेपासून मध्य आशियापर्यंत हा वृक्ष आढळतो. भारतात…
गिबन या मानवसदृश कपीचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील हायलोबेटिडी कुलात होतो. हा प्राणी म्यानमार, मलेशिया, बांगला देश, जावा, सुमात्रा, बोर्निओ, थायलंड, भारत इ. देशांमध्ये वर्षावनांतील दाट झाडीत आढळतो. त्याच्या…
स्तनी वर्गाच्या कृंतक गणातील व केव्हीइडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव केव्हिया पोरर्सेलस आहे. केव्हिया हा प्रजातिदर्शक पोर्तुगीज शब्द असून याचा अर्थ उंदीर, तर पोरर्सेलस हा जातिदर्शक लॅटिन शब्द असून याचा अर्थ छोटे डुक्कर. हा…
अॅक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे गिधाड समुद्रसपाटीपासून १,५२५ मी. उंचीपर्यंत व बंगाली गिधाड २,४४० मी.…
विषाणूंच्या संसर्गामुळे माणासाला होणारा एक संसर्गजन्य रोग. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या खालील भागात असलेल्या लाळग्रंथी सुजून खूप वेदना होतात. या रोगाला…