घोडा (Horse)
घोडा हा विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील सस्तन प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस आहे. ईक्वस फेरस या घोडयाच्या मूळ वन्य जातीच्या दोन अस्तित्वात असलेल्या उपजातींपैकी ही एक आहे.…
घोडा हा विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील सस्तन प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस आहे. ईक्वस फेरस या घोडयाच्या मूळ वन्य जातीच्या दोन अस्तित्वात असलेल्या उपजातींपैकी ही एक आहे.…
घोडवेल फॅबेसी कुलातील एक बहुवर्षायू, महालता असून तिचे शास्त्रीय नाव प्युरॅरिया टयुबरोजा आहे. सोयाबीन, घेवडा, वाटाणा व ज्येष्ठमध या वनस्पतीदेखील या कुलात मोडतात. ही वनस्पती भारत, नेपाळ आणि चीन या…
स्तनी वर्गातील कृतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी. घुशींच्या पाच वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट (लहान) आणि ग्रेटर बँडिकूट (मोठा) अशा दोन जाती भारतात आढळतात. बँडिकूट हा शब्द…
जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत. जगभर त्यांच्या सु. २०० पेक्षा अधिक जाती आहेत. भारतात त्यांच्या…
घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयातही…
शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती आढळून येतात. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील तसेच अमेरिकेच्या दक्षिणेकडील संयुक्त…
घाणेरी किंवा टणटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय नाव लँटाना कॅमरा आहे. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील, उष्ण प्रदेशातील असून भारतात प्रथम शोभेसाठी आणली गेली. आता महाराष्ट्र…
संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक सर्वपरिचित व उपद्रवी कीटक. घरमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या मस्किडी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव मस्का डोमेस्टिका आहे. त्या जगात सर्वत्र आढळतात. भारतात घरमाशीच्या तीन जाती…
[latexpage] जलीय विद्रावकातील धन आणि ऋण आयनांच्या संयोगामुळे अविद्राव्य आयनिक घन पदार्थ तयार होण्याच्या रासायनिक विक्रियेला अवक्षेपण म्हणतात. यामध्ये तयार झालेल्या अविद्राव्य पदार्थाला अवक्षेप (precipitate) म्हणतात. अवक्षेपाचे गुणधर्म : (१)…
गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन…
प्राणिसृष्टींतील जास्तीत जास्त जैवविविधता असलेल्या संघांपैकी अपृष्ठवंशी प्राण्यांचा नेमॅथेल्मिंथिस हा एक संघ आहे. त्यातील २८,००० हून अधिक जाती ओळखल्या गेल्या आहेत. यांपैकी सु. १६,००० जाती परजीवी आहेत. प्राणिशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या…
स्तनी वर्गाच्या नरवानर (प्रायमेट्स) गणाच्या पाँजिडी कुलातील एक कपी. या कुलात ओरँगउटान आणि चिंपँझी यांचाही समावेश होतो. गोरिला आणि मानव या दोघांमध्ये साम्य असल्यामुळे त्याला ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. सर्व…
गोम हा प्राणी संधिपाद (आर्थ्रोपोडा) संघाच्या अयुतपाद (मिरिअॅपोडा) वर्गातील आहे. जगातील सगळ्या उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत हा आढळतो. बहुतेक गोमा भूचर असून दिवसा जमिनीच्या, दगडधोंड्यांच्या किंवा पालापाचोळ्यांच्या खाली, खडकाच्या भेगांत…
प्राण्यांच्या संधिपाद संघातील अष्टपाद अॅरॅक्निडा वर्गात गोचिडांचा समावेश होतो. मुखांगांच्या दोन जोड्या आणि पायांच्या चार जोड्या ही या वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत. टणक गोचिडे (आयक्झोडिडी) आणि मऊ गोचिडे (अरगॉसिडी) अशी…
मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर असणारी कवचे. मात्र कवच नसलेल्या किंवा अगदी छोटे कवच असलेले प्राणीही एक विशिष्ट प्रकारच्या गोगलगायी आहेत.…