गारवेल (Railway creeper)
जगभर सर्वत्र आढळणारी बहुपयोगी, सदाहरित व प्रसर्पी (सरपटत वाढणारी) वेल. गारवेल ही बहुवर्षायू वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयापोमिया पामेटा आहे. बागेत कुंपणावर व कमानीवर, गावांमध्ये आणि विशेषकरून बहुतेक रेल्वे…