के. सी. भट्टाचार्य (K. C. Bhattacharya)
भट्टाचार्य, के. सी. : (१२ मे १८७५ ‒ ११ डिसेंबर १९४९). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथील सेरामपूर या गावी झाला. त्यांचे आजोबा उमाकांत तर्कालंकार…
भट्टाचार्य, के. सी. : (१२ मे १८७५ ‒ ११ डिसेंबर १९४९). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथील सेरामपूर या गावी झाला. त्यांचे आजोबा उमाकांत तर्कालंकार…
हा पक्षिवर्गाच्या कॅझुअॅरिफॉर्मिस (Casuariiformes) गणातील ड्रोमॅइडी (Dromaiidae) कुलातील पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रोमेयस नोव्हीहॉलँडिई (Dromaius novaehollandiae) असे आहे. हा पक्षी मूळचा ऑस्ट्रेलियातील असून उघड्या मैदानी प्रदेशात तो राहतो. एमू…
अष्टांगयोगापैकी धारणा हे योगाचे सहावे अंग होय. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगाची बहिरंग साधने आहेत तर धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधने होत. पतंजलींनी “देशबन्धश्चित्तस्य धारणा|”…
हठयोगावरील संस्कृत भाषेतील महत्त्वाचा पद्यग्रंथ. संहिता म्हणजे संग्रह अथवा विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी. हठयोगावर गोरक्षसंहिता, हठयोगप्रदीपिका, घेरण्डसंहिता आणि शिवसंहिता हे ग्रंथ प्रमाण मानले जातात. मुनिवर्य घेरण्ड यांनी चंडकपाली नावाच्या जिज्ञासू राजाला…
प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पाच प्रमुख प्राण तसेच नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण मानवी देहातील नाड्यांमध्ये संचार करतात. प्राणवायू हृदयात, अपानवायू गुदास्थानामध्ये, समानवायू नाभिप्रदेशामध्ये,…
अकल्पिता वृत्तीचे दुसरे नाव महाविदेहा असे आहे. महाविदेहा ही योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धींपैकी एक असून योगसूत्रातील विभूतिपादामध्ये हिचे वर्णन आलेले आहे. महाविदेहा वृत्ती समजण्याकरिता प्रथम विदेह वृत्ती समजणे आवश्यक आहे. ‘वि-देहा’…
अंतर्धान ही एक सिद्धी असून पातंजल योगसूत्राच्या विभूतिपादात हिचा उल्लेख आहे. पतंजली महर्षींनी ‘कायरूपसंयमात् तद्ग्राह्यशक्तिस्तम्भे चक्षुष्प्रकाशासम्प्रयोगे अंतर्धानम्’ (३.२१) सूत्रात या सिद्धीचे वर्णन केले आहे. ही एक भौतिक सिद्धी आहे. कोणत्याही…
अपरान्तज्ञान म्हणजे मृत्यूचे ज्ञान. प्रत्येक प्राण्याचा जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यू निश्चितच आहे. सामान्य माणसाला मृत्यू कधी येणार याचे ज्ञान नसते; परंतु योगशास्त्रानुसार मृत्यू कधी येणार याचेही ज्ञान होणे शक्य आहे.…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी. अंतरावर वसले आहे. येथील प्राप्त पुरातत्त्वीय अवशेष आणि अभिलेखीय संपदा…
योगशास्त्र, नृत्य आणि धार्मिक क्रियांमध्ये हस्तमुद्रांचे अनन्यसाधारण स्थान आढळते. चित्तशोधन, चित्ताची एकाग्रता, मनोविजय तसेच वायूवरील नियंत्रणासाठी योगशास्त्रात मुद्रांचे महत्त्व सांगितले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने पाहता हातांचे महत्त्व असाधारण आहे. मानवी हात,…
मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीमध्ये (Periodic table) क्लोरीन, फ्ल्युओरीन, ब्रोमीन व आयोडीन एकाच गटातील असून त्यांना Halogens (हॅलोजन) अथवा मीठ उत्पादक म्हणतात. ह्या मूलद्रव्यांचा सोडियमबरोबर संयोग झाल्यास मिठाशी साधर्म्य असणारी संयुगे उत्पन्न होतात. …
अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फिलिप्स फाइनमन (Richard Phillips Feynman) यांनी २९ डिसेंबर १९५९ रोजी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथे भरलेल्या अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या सभेमध्ये देअर इज प्लेन्टी ऑफ रूम अॅट…
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र.…
या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या ट्युबिलिडेंटाटा (Tubulidentata)गणातील ओरिक्टेरोपोडिडी (Orycteropodidae) या कुलात होतो. या कुलातील आर्डव्हॉर्क ही एकमेव प्रजाती आहे. अपरास्तनी प्राण्यांच्या (Placental mammals) उगमापासून आर्डव्हॉर्कच्या गुणसूत्रामध्ये जनुकीयदृष्ट्या फारसा बदल झालेला…
भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ५ संरचनेमधील जडत्व बल (Inertia Forces) : भूकंपामुळे जमिनीला हादरे बसतात. त्यामुळे जमिनीवर उभ्या असणाऱ्या इमारतीला देखील तिच्या पायाजवळ भूकंपाच्या गतीचे परिणाम जाणवतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार…