सिडनी व्हिक्टर आल्टमन (Sidney Victor Altman)

आल्टमन, सिडनी व्हिक्टर : ( ७ मे१९३९). कॅनेडियन-अमेरिकन रेणवीय जीवशास्त्रज्ञ. त्यांना रिबोन्यूक्लिइक अम्लाच्या (RNA; आरएनए) उत्प्रेरक गुणधर्माच्या शोधाबद्दल १९८९ सालातील रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक टॉमस रॉबर्ट केच (Thomas R. Cech)…

विश्वस्त मंडळ (Trusteeship Cauncil)

कोणत्याही राष्ट्राच्या आधिपत्याखाली नसलेल्या, सार्वभौम अथवा स्वयंशासित नसलेल्या अशा विश्वस्त प्रदेशांचे प्रशासन राष्ट्रसंघाच्या अधिकारप्रणालीद्वारे (Mandate System) केले जात होते. संयुक्त राष्ट्रे अस्तित्वात आल्यानंतर विश्वस्त मंडळाची स्थापना करून त्याच्याकडे विश्वस्त प्रदेशांचे…

राजनयाचे प्रकार (Types of Diplomacy)

जुना आणि नवा राजनय (Old and New Diplomacy) : ‘जुना राजनय’ ही संज्ञा सर्वसाधारणपणे पहिल्या महायुद्धापर्यंत प्रचलित असलेल्या पारंपरिक राजनयिक व्यवहारासंदर्भात वापरली जाते. जुन्या राजनयात निवासी दूतावासातील मुत्सद्दी अधिकाऱ्यांच्या गुप्त…

राजनय (Diplomacy)

आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्वतंत्र देशांमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित करणे आणि टिकवून ठेवण्याचे साधन म्हणजे राजनय होय. राजनयाला राजनीती, मुत्सद्देगिरी अशाही पर्यायी संज्ञा वापरल्या जातात. राजनय म्हणजे देशाचे परराष्ट्र धोरण राबविण्याची प्रक्रिया होय.…

राष्ट्रकुल परिषद (Commonwealth)

पार्श्वभूमी : राष्ट्रकुल परिषद ही पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असलेल्या ५२ देशांची संघटना आहे. या संघटनेला पूर्वी ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ म्हणत असत. सदस्यदेशांच्या सहमतीने या संघटनेचे काम चालते. राष्ट्रकुल सचिवालय आणि काही…

आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)

संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख ६ अंगांपैकी आंतरराष्ट्रीय न्यायालय हे न्यायविषयक अंग आहे. आंतरराष्ट्रीय विवादांत मध्यस्थी करू शकेल अशी संस्थात्मक संरचना निर्माण करण्याबाबत १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात…

एम. एन. रॉय (M. N. Roy)

रॉय, मानवेंद्रनाथ : (२१ मार्च १८८७ ‒ २५ डिसेंबर १९५४). थोर भारतीय राजकीय नेते, तत्त्वचिंतक आणि नवमानवतावादाचे प्रवर्तक. कलकत्त्या(कोलकाता)जवळील अरबालिया नावाच्या खेड्यामध्ये भट्टाचार्य या ब्राह्मण कुटुंबात जन्म. त्यांचे मूळ नाव…

व्यास संगीत विद्यालय (Vyas Sangeet Vidyalaya)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारी मुंबई येथील ख्यातनाम संगीत संस्था. या विद्यालयाची स्थापना विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. शंकरराव गणेश व्यास (१८९८–१९५६) व त्यांचे बंधू पं. नारायणराव गणेश व्यास…

चतुर्दण्डिप्रकाशिका (Chaturdandiprakashika)

सतराव्या शतकातील संगीतशास्त्रावरील एक प्रसिद्ध ग्रंथ. संगीतकार गोविंद दीक्षितांचा द्वितीय पुत्र पंडित व्यंकटमखी यांनी तो लिहिला असून ते उच्च कोटीचे गायक, वीणावादक, रचनाकार, शास्त्रकार, गणितज्ञ, तत्त्वज्ञ व राजनीतिज्ञ होते. कर्नाटकात…

माणिक वर्मा (Manik Varma)

वर्मा, माणिक : (१६ मे १९२६ – १० नोव्हेंबर १९९६). सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व सुगमसंगीत गायिका. त्यांचा जन्म पुणे येथे हिराबाई व बळवंत दादरकर या दांपत्यापोटी झाला. त्यांच्या मातोश्री…

नारदीय शिक्षा (Nardiya Shiksha)

संगीतशास्त्रावरील प्राचीन संस्कृत ग्रंथ. यासनारदी शिक्षा असेही म्हणतात. त्याचा लेखनकाल व कर्ता याविषयी मतभिन्नता असून निश्चित माहिती ज्ञात नाही. काही विद्वानांच्या मते हा ग्रंथ भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथापूर्वीचा असावा; किंवा…

लक्ष्मीबाई जाधव (Laxmibai Jadhav)

जाधव, लक्ष्मीबाई : ( ? १९०१ – ५ मार्च १९६५) हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायिका. तसेच प्रख्यात बडोदा संस्थानच्या दरबार गायिका. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात कोल्हापूर येथे…

गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar)

आगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले. हालअपेष्टांना…

सालूमॉन आउगस्ट आंद्रे (Salomon August Andree)

आंद्रे, सालूमॉन आउगस्ट (Andree, Salomon August) : (१८ ऑक्टो १८५४ - ? ऑक्टो १८९७). स्वीडिश विमानविद्या अभियंता, भौतिकीविज्ञ आणि ध्रुवीय प्रदेशाचा समन्वेषक. त्यांचा जन्म  स्वीडनमधील ग्रेना या शहरात झाला. वडिलांच्या…

आदीजे नदी (Adige River)

इटलीतील पो (Po) नदीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी. लांबी ४१० किमी., जलवहन क्षेत्र १२,२०० चौ. किमी. आल्प्स (Alps) पर्वतात स.स. पासून १,५२० मी. उंचीवरील तीन लहानलहान सरोवरांतून आदीजे नदीचा…