हवाप्रदूषण व्यवस्थापन (Air Pollution Management)

मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा हिस्सा असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा हवाप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक…

व्यक्तीच्या तदेवतेची समस्या (Problem of Personal Identity)

आपले मित्र, नातेवाईक, परिचित व्यक्ती यांना आपण मनोमन ओळखतो आणि म्हणतो की, ही तीच व्यक्ती आहे, जी माझ्याबरोबर शिकत होती; परंतु आपल्या अशा म्हणण्याला कोणता आधार असतो? त्या व्यक्तीला जेव्हा…

अथर्ववेदातील सूक्ते (Suktas in Atharva Ved)

अथर्ववेदात एकूण २० कांडे, ७३६ सूक्ते आणि ५९७७ मंत्र आहेत. या वेदाचा काही भाग गद्यात्मक तर काही भाग छंदोबद्ध पद्यात आहे. अथर्ववेद या नामाभिधानासोबतच याला ब्रह्मवेद, क्षत्रवेद, भैषज्यवेद, यातुवेद अशी…

जेम्स वॉटसन क्रोनिन (James Watson Cronin)

क्रोनिन, जेम्स वॉटसन : (२९ सप्टेंबर १९३१ – २५ ऑगस्ट २०१६). अमेरिकन कण भौतिकशास्त्रज्ञ. के - ‍मेसॉन (Neutral K-Meson) चे ऱ्हास होतांना मूलभूत सममितीचे आणि अविनाशित्वाचे तत्त्व पाळत नसल्याचे त्यांनी…

हिरण्यगर्भ सूक्त (Hiranyagarbha Sukta)

ऋग्वेदात देवतांच्या स्तुतिपर रचलेल्या सूक्तांसोबतच दार्शनिक किंवा तत्त्वज्ञानपर विचार मांडणारी सूक्तेदेखील आढळतात. पुरुषसूक्त, नासदीय सूक्त, वागाम्भृणीय सूक्त या सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार मांडणार्‍या सूक्तांमध्ये हिरण्यगर्भ सूक्ताचाही (१०.१२१) समावेश होतो. हे सूक्त…

जंगलमय प्रदेशातील युद्धपद्धती (Battlefield in Wilderness)

पार्श्वभूमी : वेगवेगळ्या भूभागांवर अवलंबिली जाणारी युद्धपद्धती त्या भूभागाच्या ठेवणीनुसार बदलते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश किंवा सखल प्रदेश यांच्यावरील कारवायांच्या दरम्यानचे डावपेच त्या त्या प्रदेशाच्या सामरिक आवश्यकतांनुसार…

घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management)

मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर "टाकाऊ पदार्थ" सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा…

हवा प्रदूषण नियंत्रण साधने (Air Pollution Control Devices)

मार्जक प्रणाली : हवाप्रदूषण नियंत्रण साधनांचा गट असून त्याचा उपयोग उद्योगातील प्रदूषित  प्रवाहांमधून काही घटक आणि / किंवा वायू काढून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. "मार्जक प्रणाली" एक प्रदूषण नियंत्रण उपकरण…

सर हान्स आडोल्फ क्रेब्ज (Sir Hans Adolf Krebs)

क्रेब्ज, सर हान्स आडोल्फ : (२५ ऑगस्ट १९०० – २२ नोव्हेंबर १९८१) जर्मनीत जन्मलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्यांनी सजीवांमध्ये घडणाऱ्या ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड चक्रामध्ये (Tricarboxylic Acid Cycle) होणाऱ्या विविध रासायनिक क्रियेंचा शोध…

जॉन फोर्स्टर कैर्न्स (John Forster Cairns)

कैर्न्स, जॉन फोर्स्टर : (२१ नोव्हेंबर १९२२). ब्रिटिश वैद्य आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी जनुकांच्या प्रती कशा तयार होतात याचे प्रात्यक्षिक करून सिद्ध केले. कैर्न्स यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे आजोबा…

भारतीय संगीत आणि नर्तन शिक्षापीठ (Academy of Indian Classical Music and Dance)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि इतर कलांचे शिक्षण देणारी ख्यातनाम संस्था. भारतीय विद्या भवन (भारतीय शैक्षणिक ट्रस्ट) या शिक्षण संस्थेच्या या शिक्षापीठाची स्थापना १९४६ साली थोर भारतीय शिक्षणतज्ज्ञ व समाजकारणी कनैयालाल…

सुहासिनी रामराव कोरटकर (Suhasini Ramrao Koratkar)

कोरटकर, सुहासिनी रामराव : (३० नोव्हेंबर १९४४ – ७ नोव्हेंबर २०१७). भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व संगीत रचनाकार. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित अभिरूचीसंपन्न कुटुंबात झाला. वडील रामराव हवाईदलात तंत्रज्ञ…

स्वर साधना समिती, मुंबई (Swar Sadhana Samiti, Mumbai)

भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या जतन-संवर्धनास वाहिलेली आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणारी एक प्रसिद्ध संस्था. तिची स्थापना १९ ऑक्टोबर १९६१ रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर मुंबईत सुविख्यात…

हवाई सुरक्षा (Air Defence)

आकाशातून विमाने वा तत्सम आकाशस्थ यंत्रणेद्वारे होणाऱ्या शत्रूच्या हवाई हल्ल्याचा बचाव करणारी यंत्रणा वा व्यवस्था म्हणजे हवाई सुरक्षा होय. संरक्षणाची कृती दोन प्रकारची असते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष हवाई सुरक्षेत…

बृहद्देशी (Bhruhddeshi)

संगीतशास्त्रकार मतंग यांनी इ. स.चे सातवे ते आठवे शतक यांदरम्यान संगीतशास्त्रावर लिहिलेला एक संस्कृत ग्रंथ. प्राचीन सामगायन व जातीगायन हे गंभीर, नियमबद्ध संगीत लोप पावत चालले असताना व रंजकतेला प्राधान्य देणारे…