देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक (Deodhar’s School of Indian Music)
संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था. या संस्थेची स्थापना संगीतज्ञ बी. आर. देवधर यांनी १ जुलै १९२५ रोजी मुंबईत केली. हिचे कार्य प्रारंभी प्रार्थना समाज या संस्थेच्या जागेत सुरू झाले.…