भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (Zoological survey of India)

भारत सरकारने स्थापन केलेली एक वैज्ञानिक सर्वेक्षण संस्था. भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था भारतातील विविध प्राण्यांचे संकलन, माहिती, संशोधन, समन्वेषण आणि सर्वेक्षण करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेची स्थापना १…

प्राणी (Animal)

प्राणी हे इतर सजीवांपेक्षा, विशेषेकरून वनस्पतींपेक्षा वेगळे आहेत. सर्व प्राण्यांचा समावेश प्राणिसृष्टीत केला जात असून छिद्री संघापासून रज्जुमान संघापर्यंत त्यांचे वर्गीकरण केले गेले आहे (पहा: प्राणिसृष्टी). प्राण्यांच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्राणिविज्ञान…

प्राणिसृष्टी (Animal kingdom)

सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यांमुळे त्यांचे गट पाडले आहेत. सजीवांमधील फरक ओळखून समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. आर्. एच्. व्हिटाकर याने सजीवांची पेशीरचना,…

प्रथमोपचार (First aid)

एखाद्या व्यक्तीला एकाएकी अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा जखम झाल्यास जे उपचार तातडीने आणि काळजीपूर्वक केले जातात, त्यांना प्रथमोपचार म्हणतात. ज्या व्यक्तीवर असे उपचार केले जातात तिचा जीव वाचविणे, स्थिती वार्इट…

प्रतिजैविके (Antibiotics)

प्रतिजैविके ही जिवंत जीवाणूंपासून तयार झालेली किंवा मानवनिर्मित रासायनिक संयुगे असतात. ती जीवाणूंचा नाश करतात किंवा त्यांच्या वाढीला प्रतिकार करतात. बहुतेक प्रतिजैविके मृदेमधील जीवाणू किंवा कवक यांपासून निर्माण होतात. मृदेतील…

पृथ्वीपलीकडील सजीव सृष्टी (Extraterrestrial life)

सजीव सृष्टी केवळ आपल्याच ग्रहावर आहे का? या ब्रह्मांडात अब्जावधी आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेतील ताऱ्यांची आणि ग्रहांची संख्या शेकडो अब्ज एवढी प्रचंड आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीखेरीज अन्य कुठल्याही ग्रहावर…

पृथ्वी शिखर परिषद (Earth summit conference)

पर्यावरण आणि विकास यांवरील संयुक्त राष्ट्रांची परिषद. ही परिषद रीओ शिखर परिषद, रीओ परिषद आणि पृथ्वी परिषद अशा नावांनी ओळखली जाते. संयुक्त राष्ट्रांचा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये…

लाजाळू (Sensitive plant)

एक परिचित स्पर्शसंवेदी झुडूप. लाजाळू वनस्पती फॅबेसी कुलाच्या मिमोझेसी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव मिमोजा पुडिका आहे. मिमोजा प्रजातीत सु. ४०० जाती आहेत. लाजाळू मूळची दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील असून…

लाजवंती (Loris)

एकटा राहणारा, भित्रा आणि लाजाळू सस्तन प्राणी. लाजवंती प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील प्रोसिमिआय उपगणाच्या लोरिसिडी कुलात केला जातो. तो भारताच्या दक्षिण भागात आणि श्रीलंकेसह दक्षिण आशियात आढळतो. कर्नाटक…

पुष्पविन्यास (Inflorescence)

पुष्पविन्यास म्हणजे फुलांची अक्षावरील मांडणी. काही वनस्पतींमध्ये फुले एकेकटी येतात; उदा., गुलाब, जास्वंद. अनेक वनस्पतींमध्ये फुले एकत्र किंवा समूहाने येतात; फुलांच्या अशा समूहाला ‘पुष्पविन्यास, पुष्पबंध किंवा फुलोरा’ म्हणतात. परागणासारख्या प्रक्रियेत…

लाख वनस्पती (Grass pea)

लाख वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लॅथिरस सॅटिव्हस आहे. ही नाजूक वेल मूळची दक्षिण यूरोप आणि पश्‍चिम आशिया येथील असून ती भारत, इराण, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या…

लांडगा (Wolf)

एक सस्तन प्राणी. लांडग्याचा समावेश स्तनी वर्गाच्या कॅनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस आहे. कुत्रा, लांडगा, खोकड व कोल्हा हे सर्व प्राणी कॅनिडी कुलात मोडतात. उत्तर अमेरिका,…

लसीका संस्था (Lymphatic system)

लसीका संस्था ही शरीरातील अभिसरण संस्थेचा एक भाग आहे. अभिसरण संस्थेचे दोन भाग मानले जातात; (१) हृद्‌संवहनी संस्थेद्वारे रक्ताचे अभिसरण होते आणि (२) लसीका संस्थेद्वारे लसीका द्रवाचे अभिसरण होते. शरीरातील…

रोहित (Flamingo)

एक पाणपक्षी. रोहित हा फिनिकॉप्टेरीफॉर्मिस गणाच्या फिनिकॉप्टेरिडी कुलातील पक्षी आहे. या पक्ष्याला हंसक असेही म्हणतात. या कुलात फिनिकॉप्टेरस ही एकच प्रजाती असून जगात सर्वत्र रोहित पक्ष्याच्या सहा जाती आहेत. त्यांपैकी…

रेशीम कीटक (Silkworm)

रेशमाच्या धाग्यांसाठी खासकरून ज्या कीटकांची वाढ केली जाते त्यांपैकी एक कीटक. संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील लेपिडोप्टेरा गणाच्या बॉम्बिसिडी कुलात रेशीम कीटकाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव बॉम्बिक्स मोरी आहे. जगात…