इन्‍द्रावती (Indravati)

इन्‍द्रावती : (इ. स.१६१९ - इ. स.१६९५). गुजराती कवी. प्राणनाथ स्‍वामी, महामती, आणि महेराज या नावानेही ते ओळखले जातात. इन्‍द्रावती या नावाने ते काव्‍यरचना करतात. वडिलांचे नाव केशव ठक्‍कर, आईचे…

मांडण (Mandan)

मांडण : (इ. स. १५१८ दरम्‍यान). गुजरातमधील ज्ञानमार्गी संतकवी. काव्‍यातून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे ते राजस्‍थानमधील शिरोही या ठिकाणचे. ज्ञाती बंधारा (साडी बांधणारे). वडिलांचे नाव हरि/हरिदास व आईचे नाव मेधू. कवीची…

वल्लभ मेवाडो (Wallbha Mewado)

वल्‍लभ मेवाडो : (जन्म.इ. स. १७०० ?. मृत्‍यु इ. स. १७५१). गरबा रचणारे कवी म्‍हणून महत्‍वाची ओळख. त्यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित आधार मिळालेला नाही. अहमदाबादजवळ असलेल्‍या नवापुरचे हे भट्ट मेवाडा ब्राह्मण.…

पद्मनाभ (Padmanabh)

पद्मनाभ : (इ. स. १४५६ मध्‍ये हयात). राजस्थानातील जालोरचा राजा अखेराज चौहाण यांच्‍या आश्रयास असलेले कवी. ते स्‍वत:ची पंडित आणि सुकवी अशी ओळख करून देत असत. ज्ञातीने विसलनगरा (विसनगरा) नागर.…

नाकर (Nakar)

नाकर : (१६ वे शतक). मध्‍यकालीन गुजराती आख्‍यानकवीत ऐतिहासिक दृष्‍टीने अत्‍यंत महत्‍वाचे स्‍थान. ज्ञातीने दशावाळ वाणी. वडोद-यात निवास. आपण संस्‍कृतचे जाणकार नाही असे कवी म्‍हणत असला तरी दीर्घ समासयुक्‍त संस्‍कृत…

आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँक (Bank For International Settlement)

जागतिक स्तरावर बँक व्यवसाय करणारी तसेच जगातील अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांची बँक म्हणून कार्यरत असलेली सर्वांत जुनी वित्तसंस्था. पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मनीवर विजयी दोस्तराष्ट्रांनी व्हर्सायचा तह (Treaty of Versailles)…

वॉटर्लूची लढाई (Battle of Waterloo)

आजतागायत होऊन गेलेल्या अद्वितीय सेनापतींमधील फ्रान्सचा अग्रणी सेनापती नेपोलियन बोनापार्ट आणि ब्रिटनचा धुरंधर सेनाप्रमुख ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि त्याचे मित्रपक्ष यांत १८ जून १९१५ रोजी बेल्जियममधील वॉटर्लू येथे झालेली घनघोर…

भालण (Bhalan)

भालण (मालन) : (१४२६-१५००). संस्‍कृतचे गाढे अभ्‍यासक, आख्‍यानकवी, पदकवी आणि अनुवादक म्‍हणून प्रसिद्ध. ज्ञातीने मोढ ब्राह्मण. त्यांच्या दशमस्‍कंध या रचनेत येणारी व्रजभाषेतील पदे त्यांनी स्‍वत: रचलेली असल्‍याने त्‍यांना व्रजभाषेचेही ज्ञान…

असाइत ठाकर (Asait Thakar)

असाइत ठाकर : (इ. स. १४ व्‍या शतकाचा उत्‍तरार्ध). गुजरातमधील लोकनाट्यकार, पद्यात्‍मक कथाकार, कवी, वक्‍ता आणि संगीतकार म्‍हणून ख्‍यातीप्राप्त. ते  गुजरातमधील सिद्धपुर येथील यजुर्वेदी भारद्वाज गोत्रातील औदीच्‍य ब्राह्मण. वडिलांचे नाव…

मोरित्स ॲलिस (Maurice Allais)

ॲलिस, मोरित्स (Allais Maurice) : (३१ मे १९११ – ९ ऑक्टोंबर २०१०). फ्रेंच अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. भौतिकी बाजारपेठांची कार्यप्रणाली व संसाधनांच्या कार्यक्षम विनियोगाबाबत केलेल्या संशोधनासाठी ॲलिस यांना…

माणिक्‍यचंद्रसूरी (Manikyacandrasuri)

माणिक्‍यचंद्रसूरी : (इ. स. १५ व्‍या शतकाचा पूर्वार्ध) गुजरातमधील अंचलगच्‍छ या जैन संप्रदायातील साधू. मेरूतुंगसुरींचे शिष्‍य. संस्‍कृतचे विद्वान तसेच समर्थ गुजराती गद्यकार म्‍हणून ख्‍याती. कथासरीत्सागरवर आधारित पृथ्‍वीचंद्रचरित्र  या त्‍यांच्‍या कृतीत…

समयसुंदर (Samaysundar)

समयसुंदर : (कालखंड १६ व्‍या शतकाचा उत्‍तरार्ध) गुजरात मधील खरतरगच्‍छ या संप्रदायातील जैन साधू. जिनचंद्रशिष्‍य सकलचंद्रांचे शिष्‍य. मारवाडातील साचोरचे प्राग्‍वाट वाणी. वडिलांचे नाव रूपसिंह, आईचे नाव लीलादेवी. इ. स. १५८२…

केनेथ जोसेफ ॲरो (Kenneth Joseph Arrow)

ॲरो, केनेथ जोसेफ (Arrow Kenneth Joseph) : (२३ ऑगस्ट १९२१ – २१ फेब्रुवारी २०१७). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. ॲरो याला सूक्ष्म अर्थशास्त्र विषयातील आर्थिक समतोल व कल्याणकारी…

शालीभद्रसूरी (Shalibhadrasuri)

शालीभद्रसूरी : (इ. स. ११८५ मध्‍ये हयात). हे वज्रसेनसूरीचे पट्टशिष्‍य, गुजरातमधील राज्‍यगच्‍छचे जैन साधू. रासकवी. भरतेश्वर बाहुबली संग्राम या कथानकाचा विस्‍तार त्‍यांच्‍या भरतेश्‍वर-बाहुबली रास या कृतीत पहावयास मिळतो. १४ ठवणी…

वज्रसेनसूरी( Vajrasensuri)

वज्रसेनसूरी : (इ.स. १२ वे शतक). मध्यकाळातील जैनकवी. गुजरातमधील जैनसाधू देवसूरी (वादिदेवसूरी) यांचे हे शिष्‍य. देवसूरीचा आयुष्‍यकाल इ. स. १०८५ ते ११७० असा नोंदवण्‍यात आला आहे. त्‍यामुळे वज्रसेनसूरी हे १२…