लोकसाहित्याचे अंत:प्रवाह (Loksahityache Antahpravah)

लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे. लोकसाहित्याची निर्मिती लोकमानसातून होते. हे लोकमानस कसे आहे, कशाप्रकारची निर्मिती करणारे आहे याचा विचार या ग्रंथात…

भारत-चीन युद्ध, १९६२ (Indo-China War, 1962)

ठळक गोषवारा : भारत-चीन युद्ध हे भारताच्या ईशान्य आणि उत्तर सीमेवर २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर १९६२च्या दरम्यान झाले. त्यात भारतीय सैन्याचा निर्णायक पराभव झाला; परंतु ते अनेक कारणांनी भारतीय लष्कराला…

अति उच्च सामर्थ्यवान पोलाद (Ultra High Strength Steel)

उच्च सामर्थ्यवान पोलादाचे ताण सामर्थ्य (Tensile strength) ६०० ते १००० MPa या दरम्यान असते. यापेक्षा जास्त ताण सामर्थ्य असलेल्या पोलादास अति उच्च ताणबलाचे किंवा सामर्थ्याचे पोलाद (Ultra high strength steels)…

यमुनाबाई वाईकर (Yamunabai Waikar)

वाईकर ,यमुनाबाई (जन्म : ३१ डिसेंबर १९१५ - मृत्यू : ७ मे २०१८) मराठीतील सुप्रसिद्ध लावणी गायिका. मूळ नाव यमुना विक्रम जावळे. आईचे नाव गीताबाई. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील वाई…

उच्च एंट्रॉपी मिश्रधातू (High Entropy Alloys)

एंट्रॉपी म्हणजे पदार्थ किंवा व्यवस्थेतील अनियंत्रिततेचे परिमाण. तापीय किंवा ऊष्मीय (Thermal Entropy) व अविन्यासी  किंवा समाकृतिक (Configurational Entropy) असे एंट्रॉपीचे दोन प्रकार आहेत. तापमान  वाढविले असता धातूमध्ये येणाऱ्या अनियंत्रितपणाचे मोजमाप…

Read more about the article विद्युत् संवाहक बहुवारिके (Intrinsically Conducting Polymers)
पॉलिॲसिटिलीनमधील वीजवहन.

विद्युत् संवाहक बहुवारिके (Intrinsically Conducting Polymers)

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्लॅस्टिके व बहुवारिके यांचे युग अवतरले आणि वीजविरोधक किंवा वीजप्रतिबंधक म्हणून बहुवारिके मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. बहुवारिकांत मुक्त इलेक्ट्रॉन नसल्यामुळे वीजवहन होत नाही. मात्र, पॉलिॲसिटिलीनसारख्या असंतृप्त…

अर्जुनबुवा वाघोलीकर (Arjunbuwa Wagholikar)

वाघोलीकर, अर्जुनबुवा (जन्म : १८५३ - मृत्यू : मार्च १९१८) :-नामांकित मराठी शाहीर. मूळ नाव अर्जुना भिवा वाघमारे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामधील वाघोली नावाच्या गावामध्ये महार जातीत अर्जुन वाघोलीकरांचा जन्म…

दगडूबाबा शिरोलीकर (Dagdubaba Shirolikar)

शिरोलीकर, दगडूबाबा (जन्म : १८८० - मृत्यू : २८ डिसेंबर १९५३) : -महाराष्ट्रातील नामवंत तमासगीर. मूळ नाव दगडू कोंडिबा तांबे-साळी-शिरोलीकर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील शिरोली नावाच्या गावामध्ये विणकाम करून उदरनिर्वाह…

तवांगची लढाई (Battle of Tawang)

भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई. पार्श्वभूमी : भारतीय सैन्याच्या ४ इन्फन्ट्री ब्रिगेडने नामकाचू नदीवर उभारलेल्या मोर्चावर दिनांक २० ऑक्टोबर १९६२ रोजी पहाटे चिनी सैन्याने सर्व तयारीनिशी हल्ला चढविला. थांगला डोंगरसरींच्या…

संबळ (Sambal)

गोंधळ विधिनाट्यात वाजविले जाणारे प्रमुख वाद्य .कुळधर्म कुलाचार म्हणून कुलदेवीच्या नावाने ‘गोंधळ’ घालण्याची प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलीत आहे आणि याच ‘गोंधळ’ विधिनाट्यात हे वाद्य वाजविले जाते. यास ‘जोड समेळ’ असेही…

Read more about the article भूकंपाचे मोजमाप (Magnitude and Intensity of Earthquakes)
आ. १. मूळ पारिभाषिक शब्द

भूकंपाचे मोजमाप (Magnitude and Intensity of Earthquakes)

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ३ भूकंपाविषयी काही संज्ञा : पृथ्वीच्या अंतरंगात प्रस्तरभंगाच्या ज्या बिंदूपासून भूखंडाची घसरण सुरू होते त्याला भूकंपनाभी किंवा अपास्तिक (Focus or Hypocenter) असे म्हटले जाते आणि या…

विसर्पणरोधक मिश्रधातू (Creep Resistance Alloys or Super Alloys)

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमानाचे महत्त्वाचे सुटे भाग बनविण्याकरिता विसर्पणरोधक मिश्रधातू शोधण्यात आले. हे मिश्रधातू ११००º से. इतके उच्च तापमान सहजपणे सहन करू शकतात. या मिश्रधातूंची उच्च तापमान ऑक्सिडीकरणरोधक क्षमता (High…

Read more about the article अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)
अँड्रू जॉन्सन

अँड्रू जॉन्सन (Andrew Johnson)

जॉन्सन, अँड्रू : (२९ डिसेंबर १८०८–३१ जुलै १८७५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सतरावे राष्ट्राध्यक्ष व प्रसिद्ध मुत्सद्दी राजकारणी. सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (१२ फेब्रुवारी १८०९–१५ एप्रिल १८६५) यांच्या हत्येनंतर व अमेरिकन…

वातावरणी अपक्षयी पोलाद (Weathering Steels)

नरम पोलादात (Mild steel) १ ते २.५ वजनी टक्के इतक्या प्रमाणात तांबे, फॉस्फरस, क्रोमियम आणि सिलिकॉन मिसळल्यास (Alloying) वातावरणी अपक्षयी पोलाद (Weathering steel) तयार होते. या पोलादाचे शरण सामर्थ्य (Yield…

Read more about the article भूगर्भातील भूकंपीय लहरी (How the ground shakes?)
आ. १. भूकंप लहरींचा इमारतीपर्यंत प्रवास

भूगर्भातील भूकंपीय लहरी (How the ground shakes?)

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. २ भूकंप लहरी : भूकंपामुळे भूगर्भीय ताणतणावांमुळे उत्सर्जित झालेली ऊर्जा भूगर्भाच्या अंतर्पृष्ठावरून परावर्तित किंवा वक्रीभवन होऊन भूकंप लहरींच्या स्वरूपात भूस्तरांमार्फत अनेक दिशांना पसरते. या लहरी दोन…