रॉबर्ट जॉन ब्रेडवुड (Robert John Braidwood)
ब्रेडवुड, रॉबर्ट जॉन : (२९ जुलै १९०७–१५ जानेवारी २००३). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ व आधुनिक आंतरविद्याशाखीय पुरातत्वीय संशोधनाचे प्रणेते. त्यांचा जन्म मिशिगन राज्यातील डेट्रॉईट येथे झाला. त्यांचे आईवडील स्कॉटलंडमधून अमेरिकेत स्थलांतरित…