जूल्स जीन बाप्टिस्ट व्हिन्सेंट बॉर्डेट (Jules Jean Baptiste Vincent Bordet)

बॉर्डेट, जूल्स जीन बाप्टिस्ट व्हिन्सेंट : (१३ जून १८७० - ६ एप्रिल १९६१) जूल्स जीन बाप्टिस्ट व्हिन्सेंट बॉर्डेट यांचा जन्म बेल्जियम येथे फाइनिफ येथे झाला. ब्रुसेल्स येथील फ्री विद्यापीठातून त्यांनी…

एमिल ॲडॉल्फ व्हॉन बहरिंग (Emil Adolf von Behring)

बहरिंग, एमिल ॲडॉल्फ व्हॉन : (१५ मार्च १८५४ – ३१ मार्च १९१७) एमिल ॲडॉल्फ व्हॉन बहरिंग यांचा जन्म प्रुशिया राज्यात (सध्या पोलंडचा भाग) हान्सडॉर्फ येथे झाला. बर्लिन येथील कैसर-विल्हेम अकादमी…

एडवर्ड पेनले अब्राहम (Edward Penley Abraham)  

अब्राहम, एडवर्ड पेनले : (१० जून १९१३ - ८ मे १९९९) एडवर्ड पेनले अब्राहम यांचा जन्म यूके येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण किंग एडवर्ड–VI शाळेत झाले. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या क्विन्स महाविद्यालयात त्यांनी…

विदा वखार (Data Warehousing)

विदा वखार (डेटा वेअरहाऊसिंग; DW) म्हणजे अर्थपूर्ण व्यवसायात अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी विविध स्त्रोतांकडून विदा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया आहे. विदा वखारीचा वापर सामान्यत: विषम स्त्रोतांकडून व्यावसायिक विदा जोडण्यासाठी…

विदा खनन (Data Mining)

(डेटा खनन; डेटा मायनिंग; माहिती खनन). याला डेटाबेसमधील ज्ञान-शोध असेही म्हणतात. संगणकविज्ञानातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या माहितीतील महत्त्वाची, संरचित आकृतीबंध विदा तयार करणे आणि त्यांमध्ये संबंध जोडणे अशी ही प्रक्रिया आहे.…

मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium)

मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium) हा एक कृत्रिम जीवाणू असून सन २०१० मध्ये हा तयार करण्यात आला. यालाच ‘सिंथिया’ (Synthia) किंवा JCVI-Syn1.0 असेही म्हटले जाते. संश्लेषी जीवविज्ञानाच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा…

जनुकीय संकेत (Genetic code)

पेशींमधील जैवरासायनिक प्रक्रिया विविध प्रथिनांद्वारे (Proteins) होतात. प्रथिन निर्मितीसाठी आवश्यक असलेली माहिती सजीवांच्या जनुकांमध्ये सांकेतिक स्वरूपात साठवलेली असते. डीएनए (DNA) आधारक्रम (Base order) वाचणे, माहितीचा अर्थ लावणे व ती प्रथिनांच्या स्वरूपात…

झिणझिणा पाकट  (Gulf Torpedo)

कास्थिमत्स्य (Chondrichthyes) वर्गातील चपट्या आकाराच्या माशांना पाकट (Ray fish) असे म्हणतात. शरीरामध्ये विद्युत निर्मिती करणाऱ्या पाकट माशास झिणझिणा पाकट किंवा झिणझिण्या असे म्हणतात. टॉर्पिडिनिफॉर्मिस (Torpediniformes) या गणातील पाकट माशांच्या समूहात…

इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (International Indian Statistical Association)

इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन : (स्थापना – १९९२-९३) इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन (IISA) ही संस्था १९९२-९३ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची प्रमुख उद्दिष्टे अशी आहेत: १) संख्याशास्त्र व संभाव्यता यामधील शिक्षण…

आल्फ्रेड रसेल वॉलेस (Alfred Russel Wallace)

वॉलेस, आल्फ्रेड रसेल : (८ जानेवारी १८२३  - ७ नोव्हेंबर १९१३ ) आल्फ्रेड रसेल वॉलेस यांचा जन्म युनायटेड किंग्डमचा घटक असलेल्या, वेल्स या देशात झाला. इंग्लंडमधील हर्टफोर्ड ग्रामर स्कूल या शाळेत ते…

कॉनरॅड हॅल वॉडिंग्टन (Conrad Hal Waddington)

वॉडिंग्टन, कॉनरॅड हॅल: (८ नोव्हेंबर १९०५ - २६ सप्टेंबर १९७५) कॉनरॅड हॅल वॉडिंग्टन यांचा जन्म इंग्लंडमधील इव्हशॅम, वूर्सस्टशियर येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर लवकरच त्यांचे वडील, कुटुंबासह, भारतात केरळमधील वायनाड जिल्ह्यात…

हॉवर्ड मार्टिन टेमिन (Howard Martin Temin)

टेमिन, हॉवर्ड मार्टिन : (१० डिसेंबर, १९३४  ते ०९ फेब्रुवारी, १९९४) अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया राज्यातील फिलाडेल्फियामध्ये हॉवर्ड मार्टिन टेमिन यांचा जन्म झाला. हॉवर्ड यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फिलाडेल्फियातील सरकारी शाळांत झाले.…

आल्फ्रेड हेन्री स्टर्टेव्हान्ट (Alfred Henry Sturtevant)

स्टर्टेव्हान्ट, आल्फ्रेड हेन्री : (२१ नोव्हेंबर १८९१ - ५ एप्रिल १९७०) आल्फ्रेड हेन्री स्टर्टेव्हान्ट यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील जॅक्सनव्हिल या गावात झाला. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी नैऋत्य अलाबामात सरकारी शाळेत प्रवेश…

जॉर्ज डब्ल्यू. स्नेडेकोर (George W. Snedecor)

स्नेडेकोर, जॉर्ज डब्ल्यू. : (२० ऑक्टोबर, १८८१ - १५ फेब्रुवारी, १९७४) स्नेडेकोर यांचा जन्म अमेरिकेतील मेम्फेस, टेनेसी येथे झाला. अलबामा विद्यापीठातून गणित हा प्रमुख विषय व भौतिकशास्त्र या विषयात बीएस…

मोलिना मारिओ (Molina Mario)

मारिओ मोलिना : (१९ मार्च, १९४३ ते ७ ऑक्टोबर, २०२०) मारिओ मोलिना यांचा जन्म मेक्सिको शहरात झाला. मेक्सिकोतील उनाम विद्यापिठातून त्यांनी रसायन अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली. पुढे त्यांनी पश्चिम जर्मनीतील फ्रायबर्ग विद्यापिठातून…