येशू आणि स्त्रीमुक्ती (Jesus and Feminism)

येशू ख्रिस्त यांच्या काळी पॅलेस्टाईनमधील समाज हा पुरुषप्रधान होता. त्या काळी चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले जात होते. स्त्री आणि पुरुष समान आहेत, दोघेही देवाची रूपे आहेत, असे…

शारीरिक स्वास्थ्य (Physical fitness)

परिणामकारक आणि उत्तम कार्य करण्याच्या शरीराच्या क्षमतेला शारीरिक स्वास्थ्य असे म्हणतात. उत्तम स्वास्थ्य ही ‍निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली आहे. कामाच्या व इतर ठिकाणी न दमता, न थकता, उत्साहाने काम करता येणे…

निओपिलिना गॅलॅथिया (Neopilina galatheae)

निओपिलिना गॅलॅथिया ही मृदुकाय संघातील एककवची (Monoplacophora) वर्गातील निओपिलिनिडी (Neopilinidae) कुलातील सागरी प्रजाती आहे. सुमारे ५-६ हजार मीटर खोलीपर्यंत सागरतळाशी त्यांचे वास्तव्य आढळून येते. ह्या प्राण्यांना ऊर्ध्व बाजूस टोपीसारखा दिसणारा…

फुफ्फुसमीन (Lungfish)

मत्स्यवर्गातील डिप्नोई (Dipnoi) गणातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात. या गोड्या पाण्यातील माशांना क्लोम (कल्ले) व फुप्फुसासारखे कार्य करणारा वाताशय  (हवेची पिशवी) असल्यामुळे ते पाण्यात व हवेतही श्वसन करू शकतात. त्यामुळे या…

बाबाराव मुसळे (Babarao Musale)

मुसळे, बाबाराव : (१० जून १९४९). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार. अस्सल ग्रामीण जीवनानुभव हा त्यांच्या लेखनातील प्रधान विषय असून, साहित्यातील ग्रामीण आणि त्यातही वैदर्भीय साहित्यप्रवाहात त्यांनी मोलाचे योगदान…

आबूजा शहर (Abuja City)

आफ्रिकेतील नायजेरिया देशाची राजधानी आणि देशातील एक योजनाबद्ध नगररचना केलेले शहर. लोकसंख्या ९२,४०,००० (२०१६ अंदाज). देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फेडरल कॅपिटल टेरिटरी (एफसीटी) किंवा आबूजा फेडरल कॅपिटल टेरिटरी (स्था. १९७६)…

अवर्षण (Drought)

नैसर्गिक हवामान चक्रात वृष्टी (पर्जन्य अथवा हिमवृष्टी) अभावी दीर्घकाळ कोरडा काळ राहणे म्हणजे अवर्षण होय. अवर्षण (अ-नाही, वर्षण-वृष्टी) ही संज्ञा काहीशी सापेक्ष आहे. एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी…

पुत्रजया शहर (Putrajaya City)

मलेशियातील प्रमुख शहर, देशाचे प्रशासकीय केंद्र आणि संघीय प्रदेश. लोकसंख्या ९१,९०० (२०१८). हे शहर मलेशिया द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात, क्वालालुंपुर या देशाच्या राजधानीपासून दक्षिणेस २५ किमी.वर वसलेले आहे. हे शहर वसविण्यापूर्वी…

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO) (National Institute of Ocenography)

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) ही संस्था नवी दिल्लीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सदतीस प्रयोगशाळांपैकी एक असून तिचे मुख्यालय गोव्यातील दोना पावला येथे आहे. ‘एनआयओʼ…

Read more about the article डेक्कन कॉलेज, पुणे (Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune)
डेक्कन कॉलेज, पुणे.

डेक्कन कॉलेज, पुणे (Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune)

अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त असलेली भारतातील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था. संस्थेची स्थापना ‘द हिंदू कॉलेजʼ या नावाने मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (१७७९–१८५९) यांच्या पुढाकाराने ६ ऑक्टोबर १८२१ रोजी…

इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज (Indian Society for Prehistoric and Quaternary Studies)

भारतासह आशिया खंडातील प्रागितिहासाचा विशेष अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेली संस्था. भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व परिषद ही संस्था १९६७ मध्ये निर्माण झाली होती. या कार्याला जोड म्हणून आणि…

भारतीय पुरातत्त्व परिषद (Indian Archaeological Society)

भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित शैक्षणिक व्यासपीठ असलेली संस्था. या परिषदेची स्थापना १९६७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागात वाराणसी येथे झाली. ए. के.…

एफ. आर. अल्चिन (F. R. Allchin)

अल्चिन, फ्रँक रेमंड : (९ जुलै १९२३–४ जून २०१०). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म लंडनच्या हॅरो या उपनगरात झाला. रेमंड अल्चिन म्हणून परिचित. त्यांचे वडील फ्रँक मॅकडोनाल्ड अल्चिन हे डॉक्टर…

ब्रिजिट अल्चिन (Bridget Allchin)

अल्चिन, ब्रिजिट : (१० फेब्रुवारी १९२७–१७ जून २०१७). विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मेजर स्टीफन गॉर्डन आणि आईचे नाव एल्सी कॉक्स. वडील भारतीय सैन्यात…

ग्रेगरी एल. पोशेल (Gregory L. Possehl)

पोशेल, ग्रेगरी लुई : (२१ जुलै १९४१–८ ऑक्टोबर २०११). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. दक्षिण आशियातील पुरातत्त्वविश्वात ग्रेग पोशेल या नावाने परिचित. त्यांचा जन्म अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील टॅकोमा येथे झाला.…