आयएचएस / जेएचएस (IHS / JHS)
येशू ख्रिस्त यांच्या पवित्र नावाची आद्याक्षरमुद्रा. प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज असतो. अनेक कंपन्यांचे मानचिन्ह किंवा बोधचिन्ह असते. बोधचिन्हाला इंग्रजीत ‘एम्ब्लेम’ म्हणतात. ते प्रतिकात्मक असले, तर त्याला ‘सिम्बॉल’ म्हटले जाते. उदा., कबुतर…