अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ
विविध स्तरावरील संगीत परीक्षांद्वारे आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाद्वारे संगीताचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या भारतातील मोजक्या संस्थांपैकी एक अग्रेसर संगीत संस्था ...
गांधर्व महाविद्यालय, पुणे
संगीतशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारी एक ख्यातनाम संस्था. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या निधनानंतर गुरुवर्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या आज्ञेनुसार ...
गानवर्धन, पुणे
गायन, वादन, नृत्य यांचा समाजात प्रसार व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन कृष्णा गोपाल ऊर्फ कृ. गो. धर्माधिकारी यांनी ८ नोव्हेंबर ...
ट्रिनिटी क्लब, मुंबई
संगीताचा प्रचार व प्रसार याकरिता कार्यरत असणारे मंडळ. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या हस्ते ट्रिनिटी क्लबची सुरुवात १९०८ साली मुंबई येथील ...
ठाकूर जयदेव सिंह
ठाकूर जयदेव सिंह : (१९ सप्टेंबर १८९३—२७ मे १९८६). भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय संगीत यांचा सखोल व्यासंग करून आणि त्यात ...
देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक
संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था. या संस्थेची स्थापना संगीतज्ञ बी. आर. देवधर यांनी १ जुलै १९२५ रोजी मुंबईत केली ...
प्रयाग संगीत समिती
प्रयाग संगीत समितीच्या मुख्य इमारतीचे छायाचित्र संगीताच्या प्रसार-प्रचारार्थ स्थापन झालेली अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील एक ख्यातकीर्त संगीतसंस्था. गायनाचार्य विष्णु दिगंबर ...
भारतीय संगीत आणि नर्तन शिक्षापीठ
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि इतर कलांचे शिक्षण देणारी ख्यातनाम संस्था. भारतीय विद्या भवन (भारतीय शैक्षणिक ट्रस्ट) या शिक्षण संस्थेच्या या ...
मद्रास संगीत अकादमी
म्युझिक अकादमी या नावानेही प्रसिद्ध. ललितकलेच्या इतिहासातील प्रामुख्याने दक्षिण भारतातील आणि देशातील एक नामवंत संगीत संस्था. ही संस्था तमिळनाडू राज्यातील ...
व्यास संगीत विद्यालय
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारी मुंबई येथील ख्यातनाम संगीत संस्था. या विद्यालयाची स्थापना विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. शंकरराव ...
शारदा संगीत विद्यालय
संगीतशास्त्राचे शिक्षण देणारी मुंबईतील एक ख्यातनाम संस्था (विद्यालय). या संस्थेच्या संस्थापिका इंदिराबाई केळकर यांचा जन्म कुरुंदवाड (जि. सांगली) येथे झाला ...
संगीत रिसर्च अकादमी
आयटीसी संगीत रिसर्च अकादमी. संपूर्ण भारतभर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक कामगिरीमुळे प्रसिद्ध झालेली ही संस्था १ सप्टेंबर १९७७ रोजी कोलकाता येथे ...
सूर सिंगार संसद
तरुण, आश्वासक तसेच प्रथितयश आणि उच्च कोटींच्या कलाकारांसाठी संगीत क्षेत्रामध्ये कार्य करून प्रसिद्धीस आलेली भारतातील एक संस्था. आपल्या निरनिराळ्या उपक्रमाद्वारे ...
स्वर साधना समिती, मुंबई
भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या जतन-संवर्धनास वाहिलेली आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील असणारी एक प्रसिद्ध संस्था. तिची ...