लेटोली पाऊलखुणा (Laetoli Footprints)

लेटोली पाऊलखुणा

लेटोली हे पुराजीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. टांझानियातील ओल्डुवायी गॅार्ज या पुरातत्त्वीय स्थळापासून ४५ किमी. अंतरावर असलेले हे स्थळ होमिनिन ...
मिसेस प्लेस (Mrs. Ples)

मिसेस प्लेस

मिसेस प्लेस हे दक्षिण आफ्रिकेतील स्टर्कफोंतेन येथे मिळालेल्या एका जीवाश्म प्राण्याचे टोपणनाव आहे. दक्षिण आफ्रिकन जीवाश्मविज्ञ रॉबर्ट ब्रूम (१८६६–१९५१) आणि ...
डिकिका बालक (Dikika baby) Selam (Australopithecus)

डिकिका बालक

डिकिका बालक हे ३३ लक्ष वर्षांपूर्वीच्या एकाऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस जीवाश्म बालकाचे नाव आहे. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ झेरेसेनाय ऑलेमसागेड यांना या बालकाचे जीवाश्म ...
ल्युसी (Lucy)

ल्युसी

पुरामानवशास्त्राच्या इतिहासात ‘ल्युसीʼ(ए.एल. २८८-१) ही सर्वांत प्रसिद्ध अशी जीवाश्मस्वरूपातील होमिनिड मादी आहे. पुरामानवशास्त्रज्ञ डोनाल्ड जोहानसन व मॉरीस तायेब यांना १९७४ ...
रेमंड डार्ट (Raymond Dart)

रेमंड डार्ट

डार्ट, रेमंड : (४ फेब्रुवारी १८९३ – २२ नोव्हेंबर १९८८). प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन भौतिकी मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे ...
त्वांग बालक (Taung Child)

त्वांग बालक

त्वांग बालक हे दक्षिण आफ्रिकेत ‘त्वांगʼ या ठिकाणी मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस जीवाश्माचे नाव आहे. हा जीवाश्म २५ लक्ष वर्षांपूर्वीचा आहे ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis)

ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस

ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस (Australopithecus afarensis) ही मानवी उत्क्रांतीशी थेट संबंध असलेली व दीर्घकाळ अस्तित्वात असलेली प्रजात होती. हे मानवसदृश प्राणी सुमारे ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस (Australopithecus)

ऑस्ट्रॅलोपिथेकस

ऑस्ट्रॅलोपिथेकस हे मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत उगम पावलेल्या व नंतर नामशेष झालेल्या पराजातीचे (Genus) नाव आहे. ऑस्ट्रॅलोपिथेकस याचा शब्दशः अर्थ ‘दक्षिणेकडील कपीʼ ...
पिल्टडाउन मानव (Piltdown Man)

पिल्टडाउन मानव

पिल्टडाउन मानव ही विज्ञानाच्या इतिहासातील एक कुप्रसिद्ध घटना आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मानवी उत्क्रांतीबद्दल अनेक मतप्रवाह प्रचलित होते. मानवाचा उगम ...
आर्डीपिथेकस (Ardipithecus)

आर्डीपिथेकस

मानवी उत्क्रांतीशी संबधित प्रायमेट गणातील नामशेष झालेली एक प्रजाती. या प्रजातीत आर्डीपिथेकस रमिडस (Ardipithecus ramidus) आणि आर्डीपिथेकस कडाबा (Ardipithecus kadabba) ...
ओरोरिन (Orrorin)

ओरोरिन

ओरोरिन टुजेनेन्सिस (Orrorin tugenensis) ही मानवी उत्क्रांतीशी संबधित जीवाश्मस्वरूपात मिळालेली एक प्रायमेट प्रजात. ओरोरिन टुजेनेन्सिस हा शब्द केनियातील स्थानिक भाषेत ...
साहेलान्थ्रोपस (Sahelanthropus tchadensis)

साहेलान्थ्रोपस

साहेलान्थ्रोपस टाकाडेन्सिस हे मानवी उत्क्रांतीशी संबधित एका प्रायमेट प्रजातीचे नाव आहे. मानवी पूर्वजांच्या संदर्भात या प्रजातीचे जीवाश्म सध्या सर्वांत प्राचीन ...
रामापिथेकस (Ramapithecus)

रामापिथेकस

मानवकुलाच्या उत्क्रांती टप्प्यातील एक महत्त्वाचा अवशेष. सिंधू आणि गंगा या नद्यांनी बनलेल्या गाळाच्या पठाराच्या उत्तरेस शिवालिक पर्वताच्या रांगा आहेत. घड्या ...
पुरातत्त्वविज्ञान (Science in Archaeology)

पुरातत्त्वविज्ञान

मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वाने मानवविद्येच्या कक्षेतून बाहेर पडून एखाद्या वैज्ञानिक ज्ञानशाखेचे रूप धारण करण्याची सुरुवात गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये झाली. अमेरिका ...
पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले (Archaeomalacology)

पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले

प्राचीन काळापासून अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडत आहेत. शंखशिंपले या मृदुकाय प्राण्यांनीसुद्धा मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भूमिका बजावलेली आहे. प्राचीन ...
पुरातत्त्वीय संशोधन आणि फायटोलिथ (Phytolith)

पुरातत्त्वीय संशोधन आणि फायटोलिथ

वनस्पतिजीवाश्मांचे अनेक प्रकार असतात. वनस्पतींच्या अवयवांपासून तयार झालेला दगडी कोळसा व नैसर्गिक तेल ही जीवाश्मांचीच उदाहरणे आहेत. काही प्रसंगी प्राचीन ...
पुरापरागविज्ञान (Palynology)

पुरापरागविज्ञान

पुरापरागविज्ञान ही पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानाची एक उपशाखा आहे. प्राचीन काळात पर्यावरणात झालेले बदल आणि अशा बदलांचा मानवी संस्कृतींवरील परिणाम यांचा अभ्यास ...
मानवी उत्क्रांती (Human Evolution)

मानवी उत्क्रांती

मानवी उत्क्रांती हा केवळ जीववैज्ञानिक अथवा तत्त्वज्ञ यांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनादेखील कुतूहल वाटणारा विषय आहे. मानवजातीचा उगम कसा आणि कुठून ...
बोधनिक पुरातत्त्वविज्ञान (Cognitive Archaeology)

बोधनिक पुरातत्त्वविज्ञान

पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अथवा भौतिक पुराव्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील मानवांच्या वैचारिक क्षमतेचा अभ्यास करणे, याला ‘बोधनिक पुरातत्त्वविज्ञानʼ (Cognitive ...
जैवपुरातत्त्वविज्ञान

प्राचीन मानवी वसाहतींच्या उत्खननात मानव, मानवेतर प्राणी व वनस्पतींचे अवशेष मिळतात. अशा अवशेषांचा सविस्तर अभ्यास करणाऱ्या पुरातत्त्वविद्येच्या शाखेला जैवपुरातत्त्वविज्ञान असे ...