भाषाविज्ञान आणि पुरातत्त्व (Linguistics and Archaeology)

भाषाविज्ञान आणि पुरातत्त्व

भाषाविज्ञानातील ऐतिहासिक भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा आणि पुरातत्त्वविद्या हे भूतकाळातील सांस्कृतिक घटना आणि बदल यांच्याकडे बघण्याचे दोन परस्परपूरक मार्ग आहेत. प्राचीन ...
औद्योगिक पुरातत्त्व (Industrial Archaeology)

औद्योगिक पुरातत्त्व

औद्योगिक पुरातत्त्व ही विसाव्या शतकाच्या मध्यावर उदयाला आलेली पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा आहे. या उपशाखेचा मुख्य उद्देश मानवी इतिहासातील औद्योगिक ...
के. पदय्या (K. Paddayya)

के. पदय्या

पदय्या, कटरागड्डा : (२० मे १९४३). श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक काळासंबंधी मोलाचे संशोधन करून पुरातत्त्वातील तत्त्वज्ञानात त्यांनी मूलगामी भर टाकली ...
रेण्वीय मानवशास्त्र (Molecular Anthropology)

रेण्वीय मानवशास्त्र

रेण्वीय मानवशास्त्र ही जीवविज्ञान, पुरातत्त्वशास्त्र व मानवशास्त्र यांची सांगड घालणारी ज्ञानशाखा आहे. मानव, चिंपँझी व गोरिला यांचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम ...
वृक्षवलयमापन पद्धत (Dendrochronology/Tree-Ring Dating)

वृक्षवलयमापन पद्धत

पुरातत्त्वीय अवशेषांचे वय ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पद्धतींमधील वृक्षवलयमापन ही एक महत्त्वाची कालमापन पद्धत असून पुराहवामानशास्त्रामध्येही (Palaeoclimatology) ही पद्धत वापरली ...
रिचर्ड लिकी (Richard Leakey)

रिचर्ड लिकी

लिकी, रिचर्ड : (१९ डिसेंबर १९४४). विख्यात केनियन पुरामानवशास्त्रज्ञ. जन्म केनियातील नैरोबी येथे. ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ लुई लिकी आणि मेरी लिकी ...
मेरी लिकी (Mary Leakey)

मेरी लिकी

लिकी, मेरी : (६ फेब्रुवारी १९१३–९ डिसेंबर १९९६). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव मेरी डग्लस लिकी (मेरी डग्लस निकोल). त्यांचा ...
पॅरान्थ्रोपस  बॉइसी (Paranthropus boisei)

पॅरान्थ्रोपस  बॉइसी

पॅरान्थ्रोपस बॉइसी ही प्रजात २३ लक्ष ते १२ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. या प्रजातीचे जीवाश्म १९५५ मध्ये आढळले. तथापि ब्रिटिश ...
लुई लिकी (Louis Leakey)

लुई लिकी

लिकी, लुई : (७ ऑगस्ट १९०३–१ ऑक्टोबर १९७२). विख्यात केनियन पुरामानवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म केनियातील (ब्रिटिश ईस्ट आफ्रिका) काबेटे ...
केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स (Kenyanthropus platyops)

केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स

केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. केनियात लेक तुर्कानाच्या पश्चिमेला लोमेक्वी येथे ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेव्ह लिकी यांना चपटा ...
पॅरान्थ्रोपस रोबस्टस (Paranthropus Robustus)

पॅरान्थ्रोपस रोबस्टस

पॅरान्थ्रोपस रोबस्टस ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. या प्रजातीचा शोध प्रिटोरियाच्या ट्रान्सवाल संग्रहालयात संशोधन करणारे पुरामानवशास्त्रज्ञ रॅाबर्ट ब्रूम (१८६६-१९५१) ...
पॅरान्थ्रोपस  इथिओपिकस (Paranthropus aethiopicus)

पॅरान्थ्रोपस  इथिओपिकस

पॅरान्थ्रोपस पराजातींमधील सर्वांत कमी माहिती असलेली एक प्रजात. फ्रेंच पुरामानवशास्त्रज्ञ कॅमे ॲरमबूर्ग (१८८५–१९६९) आणि इव्ह कॉप्पन्स (जन्म : ९ ऑगस्ट ...
पॅरान्थ्रोपस (Paranthropus)

पॅरान्थ्रोपस

पॅरान्थ्रोपस  हे मानवी उत्क्रांतीमधील एका पराजातीचे नाव. हे मानवसदृश प्राणी सुमारे २६ लक्ष ते १४ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. पॅरान्थ्रोपस ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस  सेडिबा (Australopithecus sediba) 

ऑस्ट्रॅलोपिथेकस  सेडिबा

ऑस्ट्रॅलोपिथेकस सेडिबा ही मानवी उत्क्रांतीसंबंधी महत्त्वाचा दुवा असलेली प्रजात १९.८ लक्ष वर्षपूर्व या काळात आफ्रिकेत अस्तित्वात होती. या प्रजातीचा शोध ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (Australopithecus africanus)

ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस

ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस (आफ्रिकॅनस) ही मानव आणि कपी यांची एक महत्त्वाची प्रजात. साधारण ३३ लक्षपूर्व ते २१ लक्षपूर्व या काळात ही ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस  बहरेलगझाली (Australopithecus bahrelghazali)

ऑस्ट्रॅलोपिथेकस  बहरेलगझाली

ऑस्ट्रॅलोपिथेकस बहरेलगझाली हे दक्षिण व पूर्व आफ्रिकेच्या बाहेर मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या पहिल्या प्रजातीचे नाव आहे. या प्रजातीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस  डेअिरेमेडा (Australopithecus deyiremeda)

ऑस्ट्रॅलोपिथेकस  डेअिरेमेडा

ऑस्ट्रॅलोपिथेकस डेअिरेमेडा हे एका नव्याने सापडलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीचे नाव आहे. इथिओपियात अफार भागात वोरान्सो-मिली या ठिकाणी इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ योहानेस हाइली-सेलॅसी ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही (Australopithecus garhi)

ऑस्ट्रॅलोपिथेकस गार्ही

इथिओपियात मिळालेली एक ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजात. इथिओपियन पुरामानवशास्त्रज्ञ बेरहान अस्फाव आणि त्यांचे अमेरिकन सहकारी टीम व्हाइट यांना मध्य आवाश भागात बौरी ...
ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस (Australopithecus anamensis)

ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस

ऑस्ट्रॅलोपिथेकस अनामेन्सिस ही ऑस्ट्रॅलोपिथेकस पराजातींमधील सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेली प्रजात. या प्रजातीचे जीवाश्म ४२ ते ३९ लक्षवर्षपूर्व या काळातील असून ...
मेव्ह लिकी (Meave Leakey)

मेव्ह लिकी

लिकी, मेव्ह : (२८ जुलै १९४२). विख्यात ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ. ‘मेव्ह इप्स्ʼ या नावानेही परिचित. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. नॅार्थ ...