मार्क्सवादी पुरातत्त्व (Marxist Archaeology)

मार्क्सवादी पुरातत्त्व

प्राचीन काळातील समाज व जीवन यांच्याकडे मार्क्सवादाची तत्त्वे वापरून पाहण्याचा एक दृष्टीकोन. पुरातत्त्वाची ही वेगळी शाखा नसून पुरातत्त्वीय पुराव्यांचा अन्वयार्थ ...
उत्क्रांतिवादी पुरातत्त्व (Evolutionary Archaeology)

उत्क्रांतिवादी पुरातत्त्व

पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती. चार्ल्स डार्विन (१८०९—१८८२) या निसर्गशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने जीवविज्ञानाखेरीज सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर मोठा ...
पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान (Archaeoparasitology)

पुरातत्त्वीय परोजीवीविज्ञान

पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये मिळणाऱ्या परोपजीवींचा अभ्यास करण्याची पद्धती. मानव आणि मानवेतर प्राण्यांत अनेक प्रकारचे परोपजीवी आढळतात. इतर सजीवांचा वापर करून जे ...
वर्तनात्मक पुरातत्त्व (Behavioural Archaeology)

वर्तनात्मक पुरातत्त्व

प्रक्रियावादी पुरातत्त्वविद्येतील एक भाग. प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या कालखंडात (१९५०—१९९०) इंग्लिश पुरातत्त्वज्ञ डेव्हिड क्लार्क (१९३७—१९७६) यांनी ॲनालिटिकल आर्किऑलॅाजी (१९६८) या ग्रंथात पुरातत्त्वीय ...
व्ही. गॉर्डन चाइल्ड (V. Gordon Childe)

व्ही. गॉर्डन चाइल्ड

चाइल्ड, व्हेरे गॉर्डन : (१४ एप्रिल १८९२ — १९ ऑक्टोबर १९५७). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म इंग्लिश वंशाचे रेव्हरंड स्टीफन एच ...
बी. सुब्बाराव (B. Subbarao)

बी. सुब्बाराव

सुब्बाराव, बेंडापुडी : (१९२१ — २९ मे १९६२).  प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वॅाल्टेअर (विशाखापट्टनम) येथे झाला. सुब्बाराव ...
वर्गलढ्याचे पुरातत्त्व (Class Struggle Archaeology)

वर्गलढ्याचे पुरातत्त्व

विविध आर्थिक व सामाजिक कारणांसाठी कामगार व इतर आर्थिक दृष्टीने दुर्बल शोषित वर्गांमध्ये झालेल्या झगड्यांचा पुरातत्त्वीय साधने वापरून केलेला अभ्यास ...
गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व (Archaeology of Gulag Camps)

गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व

सोव्हिएत महासंघात असलेल्या कैदी छावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाला गुलाग श्रमछावण्यांचे पुरातत्त्व असे म्हटले जाते. हे बंदिछावण्यांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचे विशेष क्षेत्र आहे ...
बंदिछावण्यांचे पुरातत्त्व (Internment Camp Archaeology)

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व

बंदिछावण्यांचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक भाग आहे. एका अथवा अनेक माणसांना एकाच ठिकाणी बंदिवासात ठेवणे म्हणजेच डांबून ठेवणे ...
गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व (Archaeology of Penal Settlements)

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व

गुन्हेगारांच्या वसाहतींचे पुरातत्त्व हा संघर्षांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यात गुन्हेगारांच्या वसाहतींचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून विशेष अभ्यास केला जातो ...
गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व (Archaeology of Slavery)

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व

गुलामगिरीशी निगडित स्थळांचे पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. माणसांची खरेदी-विक्री, दास्यत्व आणि गुलामगिरी हे प्राचीन काळापासून ...
वीरेंद्रनाथ मिश्र (Virendranath Misra)

वीरेंद्रनाथ मिश्र

मिश्र, वीरेंद्रनाथ : (१७ ऑगस्ट १९३५ — ३१ ऑक्टोबर २०१५). प्रसिद्ध भारतीय पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फरुकाबाद जिल्ह्यातील खंडौली ...
रणभूमी पुरातत्त्व (Battlefield Archaeology)

रणभूमी पुरातत्त्व

रणभूमी पुरातत्त्व हा संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेचा एक भाग आहे. विसाव्या शतकातील प्रमुख आणि निर्णायक लढायांच्या इतिहासाकडे (पहिले व दुसरे ...
वंशसंघर्षाचे पुरातत्त्व (Racial Conflict Archaeology)

वंशसंघर्षाचे पुरातत्त्व

वंशसंघर्षाचे पुरातत्त्व ही संघर्षाचे पुरातत्त्व या शाखेची उपशाखा आहे. जमिनीवरील मालकी हक्कांसाठी, नैसर्गिक साधनांच्या उपभोगासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी लोकसमूह, ...
संघर्षाचे पुरातत्त्व (Conflict Archaeology)

संघर्षाचे पुरातत्त्व

ऐतिहासिक पुरातत्त्वाची एक उपशाखा. इतिहासातील विविध संघर्षांकडे पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून पाहण्याच्या संकल्पनेतून विसाव्या शतकाच्या अखेरीस ही शाखा उदयास आली. प्रायमेट गणातील ...
देशी पुरातत्त्व (Indigenous Archaeology)

देशी पुरातत्त्व

देशी पुरातत्त्व ही संज्ञा एकविसाव्या शतकातील पुरातत्त्वविद्येमध्ये बदलत्या सैद्धांतिक भूमिकांचे द्योतक आहे. देशी पुरातत्त्व ही पुरातत्त्वाची एक उपशाखा नसून तो ...
भीमबेटका (Bhimbetaka)

भीमबेटका

मध्य प्रदेश राज्यातील प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध असलेले रायसेन जिल्ह्यातील एक स्थळ. ते विंध्या पर्वतरांगांत वसले आहे. विंध्य पर्वतातील गुहांमधे व ...
भीमबेटका, शैलचित्रे (Rock Paintings of Bhimbetka)

भीमबेटका, शैलचित्रे

जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळालेल्या भीमबेटका गुंफा व शैलाश्रय हे विविध प्रकारच्या चित्रांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भीमबेटका हे पुरास्थळ मध्यप्रदेशात भोपाळपासून ...
लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व (Ethnoarchaeology)

लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व

पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा. पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा अर्थ लावणे आणि प्राचीन काळातील धार्मिक-सामाजिक जीवन व विविध सांस्कृतिक घटनांचा मागोवा ...
बंकरचे पुरातत्त्व (Bunker Archaeology)

बंकरचे पुरातत्त्व

बंकर म्हणजे तळघर अथवा आश्रयासाठी जमिनीखाली बनवलेली जागा. बंकरचे चक्रीवादळांपासून बचाव करण्यासाठी बनवलेली तळघरे, सैनिकांना राहण्यासाठी अथवा युद्धसामग्री लपवून ठेवण्यासाठीचे ...