चित्ताचे अपरिदृष्ट धर्म
महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर अनेक व्याख्या आणि टीकाग्रंथ लिहिले गेले आहेत, त्यांमध्ये व्यासभाष्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महर्षी पतंजलींनी योगसूत्रांमध्ये वर्णन ...
महर्षि पतंजलि
भारतीय ज्ञानपरंपरेत अतुलनीय योगदान देणाऱ्या दार्शनिकांमध्ये महर्षि पतंजलींची गणना होते. पतंजलींना योगदर्शनाचा प्रणेता, व्याकरणमहाभाष्याचा कर्ता व आयुर्वेदातील चरक परंपरेचा जनक ...
परिणामत्रय
योग तत्त्वज्ञानातील एक संज्ञा. सांख्ययोग दर्शनाप्रमाणे प्रकृतीपासून अभिव्यक्त होणाऱ्या तेवीस तत्त्वांमध्ये सतत परिवर्तन होत असतात. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश ...
सिद्धि
विशिष्ट योगसाधना केल्यावर योग्याला स्वत:च्या चित्तात, इंद्रियांत किंवा शरीरात असणाऱ्या असाधारण योग्यतेची जाणीव होते व योगी स्वत:मधील विशेष सामर्थ्य वापरण्यास ...
षष्टितन्त्र / षष्टितंत्र
संस्कृतमध्ये ‘षष्टि’ म्हणजे साठ आणि ‘तन्त्र’ म्हणजे दर्शन/ज्ञानशाखा. ज्या तत्त्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या साठ तत्त्वांचे विवेचन केलेले आहे, त्या सांख्य तत्त्वज्ञानावरील महत्त्वपूर्ण ...
अरिष्ट
अरिष्ट म्हणजे मरणसूचक चिन्ह. भारतीय तत्त्वज्ञान व आयुर्वेद शास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू या अपघाताने होणाऱ्या किंवा आकस्मिक होणाऱ्या घटना नसून ...
चित्तपरिणाम
चित्त हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असल्यामुळे गुणांच्या क्रियेमुळे चित्तामध्ये प्रत्येक क्षणी परिणाम होत असतात. चित्ताच्या ...
महाभूत
पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच मूलतत्त्वांना महाभूत असे म्हणतात. भूत या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘जे उत्पन्न झाले ...
योगदर्शन
योगदर्शन हे भारतीय दर्शनांच्या परंपरेतील वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा प्रमुख आस्तिक दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्’ म्हणजे ...










