(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : रवींद्र घोडराज
मराठी विश्वकोशाच्या कागद-विरहित आवृत्तीसाठी वनस्पती ज्ञानमंडळातर्फे वनस्पती शास्त्रांतील अद्ययावत घडामोडींची माहिती संकलित करण्यात येत आहे. अन्न-निर्मिती,पर्यावरण, हवामानबदल अशा जागतिक समस्यांमधील वनस्पतींची भूमिका किती महत्वाची आहे हे सर्वजन जाणतात, तरीही हिरवाईखालील क्षेत्र सतत आकुंचन पावताना दिसते. नवनवीन संशोधन आणि कृतींच्या मार्गे वनस्पती-वैविध्य आणि उत्पादकता वाढती ठेवण्याच्या उददेशाने मार्ग शोधले जात आहेत. यात सर्वेक्षण, जीव-तंत्रज्ञान, निसर्ग-संगोपन आणि पुनरुत्थापन या क्षेत्रात अलीकडच्या काळात बरेच संशोधन चालू आहे. या विषयातील माहितीचा आवाका अतिशय मोठा आहे, तरीही जास्तीत जास्त माहिती संकलित करून सुलभ रीतीने मांडण्याचा वनस्पतिविज्ञान ज्ञानमंडळाचा प्रयत्न आहे.
वायुजीवशास्त्र (Aerobiology)

वायुजीवशास्त्र

निसर्गतः वातावरणात नसणारे घटक दिसू लागले तर त्या ठिकाणी हवेचे प्रदूषण झाले असे म्हणतात. ही प्रदूषके भौतिक, रासायनिक तसेच जैविकही ...
वायुजैवविविधता नमुने संकलनपद्धती (Bioaerosol sampling methods)

वायुजैवविविधता नमुने संकलनपद्धती

वायुजैवविविधतेचा अभ्यास अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. हवेमधील रोगकारक व अधिहर्षताकारक जिवंत वा मृत – घटक उदा., कवकांचे बीज, परागकण, कीटक, ...
वायुप्रदूषण आणि वनस्पती (Air pollution and Plants)

वायुप्रदूषण आणि वनस्पती

उद्योगधंदे, नागरीकरण आणि वाहतूक इत्यादी कारणांनी वातावरणात अनेक वायुप्रदूषके फेकली जातात. ही प्रदूषके त्यांच्या वजनानुसार काही काळ हवेत तरंग राहतात ...
वायूप्रदूषकांचे मिश्रण आणि वनस्पती (Air Pollutant mixture and Plants)

वायूप्रदूषकांचे मिश्रण आणि वनस्पती

नागरी किंवा औद्योगिक वातावरणात नेहमीच एकापेक्षा जास्त वायुप्रदूषके असतात. त्यांचे एकत्रित परिणाम वनस्पतींवर कसे होतात याबद्दलची उपलब्ध माहिती क्षेत्र पहाणीवर ...
विकर (Enzyme)

विकर

जीवरासायनिक प्रक्रियेत एखादा पदार्थ प्रत्यक्ष सहभाग न घेता परिसराच्या तापमानात व दाबात सहजी बदल घडवून आणतो; तेव्हा त्याला जैविक प्रेरक ...
विनॉक्सिश्वसन (Anaerobic Respiration)

विनॉक्सिश्वसन

वनस्पतींमधील प्राणवायू विरहित श्वसनास ‘विनॅाक्सिश्वसन’ अथवा ‘अवायु-श्वसन’ असे म्हणतात. जमीन पाण्याखाली गेली म्हणजे जमिनीतील हवेची जागा पाणी घेते. वातावरणातील ऑक्सिजन ...
वेली आणि काष्ठवेली (Vines and Lianas)

वेली आणि काष्ठवेली

आधाराच्या मदतीने वाढणाऱ्या नाजूक वा कठीण खोड असलेल्या वनस्पतींना अनुक्रमे वेली आणि काष्ठवेली म्हणतात. सरळ खांबासारखा बुंधा असलेल्या वृक्षांच्या मदतीने ...
शैवल : भविष्यातील जैव इंधन स्रोत (Algae : Source of Bio-fuel in Future)

शैवल : भविष्यातील जैव इंधन स्रोत

जागतिक तापमान वाढ व त्यामुळे होणारा हवामानातील बदल हा प्रामुख्याने वातावरणात सोडल्या जाणाऱ्या हरितगृह वायूंमुळे व प्रामुख्याने कार्बन डाय-ऑक्साइडमुळे होत ...
शैवले : भविष्यातील अन्न (Algae: Food for Future)

शैवले : भविष्यातील अन्न

अन्न व पोषणाचा प्रश्न एक जागतिक समस्या आहे. ही समस्या कमी करण्यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यांमधील शैवलांचा अन्नासाठी उपयोग ...
श्लेष्मल कवके (Slime molds)

श्लेष्मल कवके

श्लेष्मल कवके हा सूक्ष्मजीवांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गट आहे. त्यांच्या जीवनचक्रातील काही अवस्था कवकांशी, तर काही आदिजीवांशी साधर्म्य दाखवितात. त्यामुळेच त्यांची गणना ...
संकल्पना उद्यान (Theme Garden)

संकल्पना उद्यान

‘संकल्पना उद्यान’ हा उद्यानाचा आराखडा तयार करण्याच्या शास्त्रातील एक नवीन प्रकार आहे. अमेरिकन उद्यानतज्ञ बार्बरा दाम्रोष (Barbara Damrosch) ह्या संकल्पना ...
सपुष्प जातिवृत्त वर्ग (Angiosperm Phylogeny group; APG)

सपुष्प जातिवृत्त वर्ग

सपुष्प जातिवृत्त वर्ग (Angiosperm Phylogeny group; APG) हे वनस्पती शास्त्रज्ञांनी स्थापित केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनौपचारिक मंडळ आहे. हे मंडळ सपुष्प ...
सपुष्प वनस्पतींमधील विशेष परागण यंत्रणा (Special Pollination Mechanisms in Angiosperms)

सपुष्प वनस्पतींमधील विशेष परागण यंत्रणा

सपुष्प वनस्पतींचा प्रजननासाठीचा मुख्य अवयव म्हणजे फुले. फुलांमध्ये परागण आणि गर्भधारणा या दोन प्रमुख घटना घडतात, ज्यामुळे वनस्पतीचे पुनरुत्पादन होते ...
समुद्री तणांची शेती (Seaweed farming)

समुद्री तणांची शेती

अल्गॅकल्चर हे शैवल प्रजातींचा समावेश असलेला मृद्हीन कृषिशेतीचा (Aquaculture) एक प्रकार आहे. त्यासाठी लागवड करण्यात येणाऱ्या बहुतेक एकपेशीय वनस्पती या ...
समुद्री शेवाळ (Sea Weed)

समुद्री शेवाळ

समुद्री शेवाळ हा जैवशास्त्रीय उत्क्रांतीच्या खूप तळच्या पायदानामधला एक वनस्पतीचा प्रकार आहे. असूक्ष्मजीवी शैवाळाला जरी इंग्रजीत ‘सी-वीड’ (निरुपयोगी रान) असे ...
सल्फर डाय-ऑक्साइड आणि वनस्पती (Sulphur dioxide and Plants)

सल्फर डाय-ऑक्साइड आणि वनस्पती

निरनिराळ्या तीव्रतेचा सल्फर डाय-ऑक्साइड आणि वनस्पतींचा प्रतिसाद. गंधक (सल्फर) हे वनस्पतींना पोषक द्रव्य आहे. सल्फर डाय-ऑक्साइड पानांमध्ये शिरला, तर झाडाच्या ...
सापसंद फुलामध्ये होणारे परागीभवन (Fly Trap Mechanism in Aristolochia)

सापसंद फुलामध्ये होणारे परागीभवन

सापसंद (Pit-fall flower) ॲरिस्टोलोकिएसी कुलातील आहे. फुले मोठी व असामान्य रंगांची असून त्यांना उग्रसा वास असतो. परागकोश आणि बीजांडे पाकळ्यांच्या, ...
सायटोकायनीन (Cytokinin)

सायटोकायनीन

सायटोकायनीन या संजीवकाचा शोध ‘कायनेटीन’ या संयुगाच्या निर्मितीनंतर लागला. झाडांवर कायनेटिनचा वापर केल्यानंतर असे लक्षात आले की, त्यात पेशींचे विभाजन ...
सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स (Cyanogenic Glycosides)

सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स

सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स रासायनिक द्रव्ये कीटक, बुरशी, जीवाणू आणि चराऊ प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी वनस्पतींमध्ये तयार केली जातात. उपलब्ध सपुष्प वनस्पतींपैकी सु ...
सिलिनियम, वनस्पतींतील (Selenium in Plants)

सिलिनियम, वनस्पतींतील

स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ यन्स याकॉप बर्झीलियस (१८१७) यांनी शोधलेले सिलिनियम हे मूलद्रव्य मानवी प्रकृतीसाठी हितकारक आहे किंवा नाही यासंबंधी शास्त्रज्ञांचे परस्परविरोधी ...